२९ ऑक्टोबर दिनविशेष

२९ ऑक्टोबर दिनविशेष - [29 October in History] दिनांक २९ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२९ ऑक्टोबर दिनविशेष | 29 October in History

दिनांक २९ ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.


जागतिक दिवस
 • प्रजासत्ताक दिन: तुर्कस्तान
ठळक घटना / घडामोडी
 • १६१८: इंग्लंडच्या राजा जेम्स पहिल्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंड.
 • १६६५: अंबुलियाची लढाई- पोर्तुगालच्या सैन्याने काँगोच्या सैन्याला हरवून राजा अँटोनियो पहिल्याचा शिरच्छेद केला.
 • १८५१: बंगाल मधे ब्रिटिश इंडियन एसोसिएशनची स्थापना.
 • १८५९: स्पेनने मोरोक्कोविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९१८: जर्मनीच्या आरमारी खलाशांनी उठाव केला.
 • १९२०: पूर्व राष्ट्रपति जाकिर हुसैन यांच्या प्रयत्नाने जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना.
 • १९२२: बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी.
 • १९२९: ब्लॅक ट्युसडे- न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते.
 • १९४१: ज्यूंचे शिरकाण- कौनास शहरात जर्मन सैन्याने १०,००० ज्यूंना गोळ्या घालून ठार मारले.
 • १९४५: ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो व्हार्गासने राजीनामा दिला.
 • १९४५: जगात पहिले पहिले बॉल पोइंट पेन बाजारात आले.
 • १९५३: सान फ्रांसिस्कोजवळ बी.सी.पी.ए. फ्लाइट ३०४ हे डग्लस डी.सी.-६ प्रकारचे विमान कोसळून १९ ठार.
 • १९५६: स्वतंत्र शहर असलेले टँजियर्स मोरोक्कोमध्ये पुन्हा विलीन.
 • १९५८: महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार.
 • १९६४: टांगानिका आणि झांझीबार एकत्र होऊन टांझानियाची रचना.
 • १९९८: तुर्कस्तानच्या अदना शहरापासून अंकाराला जाणाऱ्या विमानाचे अपहरण. वैमानिकाने आपण सोफियाला उतरत असल्याचा बनाव करून विमान अंकारात उतरवले.
 • १९९८: हरिकेन मिच होन्डुरासच्या किनाऱ्यावर धडकले.
 • १९९८: गोथेनबर्गमधील नाइटक्लबमधील आगीत ६३ ठार, २०० जखमी.
 • १९९९: ओडिशाच्या किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले.
 • २००२: व्हियेतनामच्या हो चि मिन्ह सिटी शहरातील दुकानात लागलेल्या आगीत ६० ठार, १०० बेपत्ता.
 • २००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६०पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
 • २००८: डेल्टा एरलाइन्स आणि नॉर्थवेस्ट एरलाइन्स एकत्रित होऊन जगातील सगळ्यात मोठ्या विमानवाहतूक कंपनी तयार.
जन्म / वाढदिवस
 • १०१७: हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १८७०: चार्ल्स इडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७७: विल्फ्रेड र्‍होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८७९: फ्रांझ फोन पापेन, जर्मनीचा चान्सेलर.
 • १८९७: जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
 • १९११: रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक.
 • १९१५: डेनिस ब्रूक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३५: डेव्हिड ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३८: एलेन जॉन्सन-सर्लिफ, लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष.
 • १९४१: ब्रायन यूली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९४६: अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: डगी ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: ग्रेग ब्लुएट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: वायनोना रायडर, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९७३: ऍडम बाचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७४: मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८५: विजेन्द्र कुमार सिंह, भारतीय बॉक्सर.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १६१८: सर वॉल्टर रॅले, इंग्लिश शोधक.
 • १९११: जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक.
 • १९५०: गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
 • १९६७: डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक.
 • १९९४: सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री.

ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,6,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,682,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,1,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर देशपांडे,1,अक्षरमंच,458,आईच्या कविता,16,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,8,आनंद दांदळे,7,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,15,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,41,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,2,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,251,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,22,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,53,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निसर्ग कविता,13,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,201,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,67,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,7,भक्ती कविता,1,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,49,मराठी कविता,378,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,378,मसाले,12,महाराष्ट्र,262,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,47,मातीतले कोहिनूर,11,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,34,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,19,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,8,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,5,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,13,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कार,1,संस्कृती,123,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,45,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,194,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: २९ ऑक्टोबर दिनविशेष
२९ ऑक्टोबर दिनविशेष
२९ ऑक्टोबर दिनविशेष - [29 October in History] दिनांक २९ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
https://3.bp.blogspot.com/-K8xgZwfBuK0/XAPXkmiNdZI/AAAAAAAAB9s/JFnHQ6zIamYmxRno8IGfKA68uMYKda9bwCLcBGAs/s1600/calendar-1280x720.png
https://3.bp.blogspot.com/-K8xgZwfBuK0/XAPXkmiNdZI/AAAAAAAAB9s/JFnHQ6zIamYmxRno8IGfKA68uMYKda9bwCLcBGAs/s72-c/calendar-1280x720.png
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/10/october-29-in-history.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/10/october-29-in-history.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची