इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ ऑक्टोबर चे दिनविशेष
TEXT - TEXT
शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१
जागतिक दिवस
२३ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- -
जन्म / वाढदिवस / जयंती
२३ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७१५: पीटर दुसरा, रशियाचा झार.
- १७६२: सॅम्युएल मोरे, अमेरिकन संशोधक.
- १८७३: विल्यम डी. कूलिज, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८२: वालचंद हिराचंद, भारतीय उद्योगपती.
- १९००: डग्लस जार्डिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०५: फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८: इल्या फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५४: आं ली, तैवानी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५९: सॅम रैमी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९६०: रँडी पॉश, अमेरिकन संगणकशास्त्र प्राध्यापक.
- १९६२: डग फ्लुटी, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९७८: स्टीव हार्मिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२३ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ४२: मार्कस जुनियस ब्रुटुस, रोमन सेनापती.
- १५८१: मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १८६९: एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७२: थेयोफाइल गॉतिये, फ्रेंच लेखक.
- १९१०: चुलालॉँगकोर्ण, थायलंडचा राजा.
- १९१५: डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२१: जॉन बॉइड डनलॉप, स्कॉटिश संशोधक.
- १९३९: झेन ग्रे, अमेरिकन लेखक.
- १९४४: चार्ल्स ग्लोव्हर बार्क्ला, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९८६: एडवर्ड एडेलबर्ट डॉइझी, जैव-रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९६: बॉब ग्रिम, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- २००३: सूंग मे-लिंग, च्यांग कै-शेकची पत्नी.
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |