२० ऑक्टोबर दिनविशेष

२० ऑक्टोबर दिनविशेष - [20 October in History] दिनांक २० ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२० ऑक्टोबर दिनविशेष | 20 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २० ऑक्टोबर चे दिनविशेष


कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर / मास्टर कृष्णराव - (२० जानेवारी १८९८ - २० ऑक्टोबर १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.


शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२० ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२० ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १९४१: दुसरे महायुद्ध- क्रागुयेवाकची कत्तल.
  • १९४४: दुसरे महायुद्ध- लाल सैन्य आणि स्थानिक लढवय्यांनी बेलग्रेड जर्मनीपासून मुक्त केले.
  • १९४४: अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात खनिज वायूचा स्फोट. १३० ठार, ३० ब्लॉक नष्ट.
  • १९५२: केन्यामध्ये आणीबाणी लागू.
  • १९७१: नेपाळ रोखे बाजार मंदीत कोसळले.
  • १९७६: मिसिसिपी नदीतील जॉर्ज प्रिंस ही फेरीला दुसरी नौका धडकली. ७८ ठार.
  • १९८२: लुझनिकी दुर्घटना- युएफा चषक सामन्या दरम्यान चेंगराचेंगरीत ६६ ठार.
  • १९९१: कॅलिफोर्नियाच्या ओकलंड शहरात प्रचंड आग. ३,४६९ भस्मसात, २५ ठार.

जन्म / वाढदिवस / जयंती
२० ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२० ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.