२६ ऑक्टोबर दिनविशेष

२६ ऑक्टोबर दिनविशेष - [26 October in History] दिनांक २६ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२६ ऑक्टोबर दिनविशेष | 26 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २६ ऑक्टोबर चे दिनविशेष


गणेश शंकर विद्यार्थी -

शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२६ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९३६: हूव्हर धरण मधील पहिला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला
 • १९४७: जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली
 • २००१: अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला
 • २०००: कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२६ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १४९१: झेंग्डे, चीनी सम्राट.
 • १८०२: मिगेल, पोर्तुगालचा राजा.
 • १८६९: वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८७३: थॉरवाल्ड स्टॉनिंग, डेन्मार्कचा पंतप्रधान.
 • १८९०: गणेश शंकर विद्यार्थी, भारतीय पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
 • १८९०: हॅरी ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१६: फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१९: मोहम्मद रझा पहलवी, इराणचा शहा.
 • १९४७: हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी.
 • १९५०: तिरुमलै श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५९: एड मोरालेस, बोलिव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६५: केन रदरफोर्ड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७०: रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री.
 • १९७१: रॉनी इरानी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७८: फैसल होसेन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
 • १९८५: असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
 • १९९१: अमाला पॉल, दक्षिण भारतीय अभिनेत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२६ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ८९९: वेसेक्सचा आल्फ्रेड, वेसेक्सचा राजा.
 • १२३५: अँड्रु दुसरा, हंगेरीचा राजा.
 • १९०९: हिरोबुमी इतो, जपानचा पंतप्रधान.
 • १९७९: पार्क चुंग-ही, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.