५ ऑक्टोबर दिनविशेष

५ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ ऑक्टोबर चे दिनविशेष.
५ ऑक्टोबर दिनविशेष | 5 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ ऑक्टोबर चे दिनविशेष


स्टीव्ह जॉब्स - (२४ फेब्रुवारी १९५५ - ५ ऑक्टोबर २०११) एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि ते ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते.


शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
५ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • प्रजासत्ताक दिन: पोर्तुगाल.

ठळक घटना / घडामोडी
५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८६४: कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.
 • १९१०: पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले.
 • १९४८: अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.

जन्म / वाढदिवस / जयंती
५ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८२९: चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८२: रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
 • १८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
 • १९३२: माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९३४: डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३५: जिमी बिंक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३६: वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.
 • १९३८: तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.
 • १९४०: बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९४१: एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६१: डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६४: सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७५: केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
५ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ५७८: जस्टीन दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
 • ८७७: टकल्या चार्ल्स, फ्रांसचा राजा व पवित्र रोमन सम्राट.
 • १०५६: हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १२१४: आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
 • १२८५: फिलिप तिसरा, फ्रांसचा राजा.
 • १५६५: लोडोव्हिको फेरारी, इटालियन गणितज्ञ.
 • १९१८: रोलॉँ गॅरो, फ्रेंच वैमानिक.
 • १९९१: रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
 • १९९२: परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.
 • १९९६: सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
 • २००१: थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
 • २००३: विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.
 • २००४: रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
 • २०११: स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.