२८ ऑक्टोबर दिनविशेष

२८ ऑक्टोबर दिनविशेष - [28 October in History] दिनांक २८ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२८ ऑक्टोबर दिनविशेष | 28 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २८ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT

शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२८ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्मृती दिन: स्लोव्हेकिया.
 • नकार दिन: ग्रीस.

ठळक घटना / घडामोडी
२८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ३०६: मॅक्झेन्टियस रोमन सम्राटपदी.
 • १६२८: ला रोशेलचा वेढा समाप्त.
 • १८४८: बार्सेलोना आणि मातारोमधील स्पेनचा पहिला लोहमार्ग खुला.
 • १८८६: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्वतंत्रतादेवीचा पुतळा राष्ट्रार्पण केला.
 • १९२२: बेनितो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली इटलीच्या फाशीवाद्यांनी रोममध्ये घुसुन सरकार उलथवले.
 • १९४०: दुसरे महायुद्ध- इटलीने ग्रीसवर हल्ला केला.
 • १९४२: अलास्का महामार्ग बांधून झाला.
 • १९६५: पोप पॉल सहाव्याने नॉस्त्रा एटेट हा फतवा काढून ज्यूंना येशू ख्रिस्ताच्या हत्येबद्दल माफी दिली.
 • १९९८: एर चायनाच्या विमानाचे युआन बिन या वैमानिकाने अपहरण केले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२८ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८६०: कानो जिगोरो (जपानी शिक्षक,ज्युडोचे संस्थापक, मृत्यू: ४ मे १९३८)
 • १८६७: मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता', स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.
 • १८७१: अतुल प्रसाद सेन, रसिद्ध विधिवेत्ता, शिक्षा प्रेमी, रचनाकार तथा बांग्ला भाषेचे प्रसिद्ध कवी आणि संगीतकार.
 • १८७५: गिल्बर्ट ग्रॉस्व्हेनर, अमेरिकन भूगोलतज्ञ.
 • १९०८: आर्तुरो फ्रॉन्दिझी, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१३: सिरिल क्रिस्चियानी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२९: टॉम पुना, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३०: गीतकार अंजान.
 • १९३८: पीटर कार्ल्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५५: बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती.
 • १९५६: महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५८: अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
 • १९६३: रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: उर्जित पटेल, भारतीय रिझर्व बँकेचे २४वे गव्हर्नर.
 • १९६७: जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९७४: होआकिन फिनिक्स, अमेरिकन अभिनेता

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२८ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ३१२: मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट.
 • १५६८: आशिकागा योशिहिदे, जपानी शोगन.
 • १६२७: जहांगीर, मोगल सम्राट.
 • १७४०: ॲना, रशियाची सम्राज्ञी.
 • १९२९: बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९५२: बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
 • २०११: श्रीलाल शुक्ल, विख्यात साहित्यकार.
 • २०१३: राजेंद्र यादव, हिन्दी साहित्य सुप्रसिद्ध पत्रिका "हंस" चे सम्पादक आणि लोकप्रिय उपन्यासकार.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.