१८ ऑक्टोबर दिनविशेष

१८ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१८ ऑक्टोबर दिनविशेष | 18 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १८ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT


शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१८ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • अलास्का दिन: अमेरिका.

ठळक घटना / घडामोडी
१८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.
 • १९०६: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
 • १९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना.
 • १९६७: परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले.
 • १९७७: जर्मन कमान्डोंनी मोगादिशू विमानतळावर अतिरेक्यांना मारून लुफ्तहंसाच्या विमानाची प्रवाशांसह सुटका केली.
 • २००३: बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्ष गोंझालो सांचेझ दि लोझादाने पदत्याग करून देशाबाहेर पळ काढला.
 • २००७: आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१८ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११२७: गो-शिरिकावा, जपानी सम्राट.
 • १४०५: पोप पायस दुसरा.
 • १८५४: बिली मर्डॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७३: इव्हानो बोनोमी, इटलीचा पंतप्रधान.
 • १८७५: लेन ब्रॉँड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१९: पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
 • १९२७: बक दिवेचा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९२८: दीपक शोधन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९२९: व्हायोलेटा चमोरो, निकाराग्वाची राष्ट्राध्यक्ष.
 • १९३९: ली हार्वे ऑस्वाल्ड, जॉन एफ. केनेडीचा मारेकरी.
 • १९५०: ओम पुरी, भारतीय अभिनेता.
 • १९५२: रॉय डायस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५४: आमेर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५६: मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू.
 • १९६१: ग्लॅड्स्टन स्मॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९६८: नरेंद्र हिरवाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६८: स्टुअर्ट लॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९८०: रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९८१: नेथन हॉरित्झ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१८ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ७०७: पोप जॉन सातवा.
 • १०३५: सांचो तिसरा, नव्हारेचा राजा.
 • १४१७: पोप ग्रेगरी बारावा.
 • १५०३: पोप पायस तिसरा.
 • १६६७: फॅसिलिदेस, इथियोपियाचा सम्राट.
 • १८७१: चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक.
 • १९२१: लुडविग तिसरा, बव्हारियाचा राजा.
 • १९३१: थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक.
 • १९६६: सेबास्टियन क्रेस्गि, अमेरिकन उद्योगपती.
 • १९८७: वसंतराव तुळपुळे, कम्युनिस्ट नेता.
 • १९९३: मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री.
 • १९९८: शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार.
 • २००५: वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.