१ ऑक्टोबर दिनविशेष

१ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१ ऑक्टोबर दिनविशेष | 1 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ ऑक्टोबर चे दिनविशेष


ग. दि. माडगूळकर / माडगूळकर गजानन दिगंबर - (१ ऑक्टोबर १९१९ - ४ डिसेंबर १९७७) विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.


शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
१ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८६९: ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर.
  • १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.
  • १९२८: सोवियेत संघाची पहिली पंचवार्षिक योजना लागू. भारतातील पंचवार्षिक योजना यावर आधारित होत्या.
  • १९४६: मेन्सा इंटरनॅशनलची स्थापना.
  • १९५७: अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट असे छापणे सुरू केले.
  • १९५८: नासाची स्थापना.
  • १९७१: फ्लोरिडात ओरलँडो येथे वॉल्ट डिझ्नी वर्ल्डचे उद्घाटन.
  • १९७९: अमेरिकेने पनामा कालवा पनामाच्या हवाली केला.
  • १९८२: सोनी कॉर्पोरेशनने सीडी प्लेयर विकायला सुरुवात केली.

जन्म / वाढदिवस / जयंती
१ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.