Loading ...
/* Dont copy */

१४ डिसेंबरचा इतिहास

१४ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १४ डिसेंबरचा इतिहास.

१४ डिसेंबरचा इतिहास | 14 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १४ डिसेंबरचा इतिहास पहा.


१४ डिसेंबरचा इतिहास, ग. दि. माडगूळकर (ग.दि.मा.) छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह | Ga Di Madgulkar (GaDiMa) Photo by: MarathiMati Archive
१४ डिसेंबरचा इतिहास, ग. दि. माडगूळकर (ग.दि.मा.) छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह

ग. दि. माडगूळकर - (१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७).


शेवटचा बदल १४ डिसेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

१४ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • शहीद बुद्धीजीवी दिन: बांगलादेश
  • राज्य दिन: अमेरिका-अलाबामा
  • राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन: ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाच्या मूल्याबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतात दरवर्षी १४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन’ पाळला जातो.

१४ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१४ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • ८६७: एड्रियन दुसरे पोपपदी.
  • ८७२: जॉन आठवे पोपपदी.
  • १२८७: सेंट लुशियाचा पूर, नेदरलॅंड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार.
  • १५४२: मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
  • १८१९: अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.
  • १९११: रोआल्ड अमुंडसेनच्या नेतृत्वाखाली ओलाव ब्यालॅंड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
  • १९२९: ‘प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • १९३९: हिवाळी युद्ध, लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
  • १९४६: संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
  • १९६२: नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
  • १९८९: पॅट्रिशियो एल्विन चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २०१२: अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यूटाउन शहरातील प्राथमिक शाळेत माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० लहान मुले व ८ इतर व्यक्ती मृत्युमुखी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१४ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १००९: गो-सुझाकु (जपानी सम्राट, मृत्यू: ).
  • १५०३: नोस्ट्राडॅमस (फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता, मृत्यू: ).
  • १५४६: टायको ब्राहे (डेन्मार्कचा अवकाशशास्त्रज्ञ, मृत्यू: ).
  • १८९५: जॉर्ज सहावा (इंग्लंडचे राजे, मृत्यू: ).
  • १९१८: बी. के. एस.आय्यंगार (भारतीय योगतज्ञ, मृत्यू: ).
  • १९२४: राज कपूर (भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक, मृत्यू: ).
  • १९२८: प्रसाद सावकार (गायक व नट, मृत्यू: ).
  • १९३४: श्याम बेनेगल (हिंदी चित्रपटदिग्दर्शक व पटकथालेखक, मृत्यू: ).
  • १९३९: सतीश दुभाषी (मराठी चित्रपट व नाट्यअभिनेते, मृत्यू: ).
  • १९४६: संजय गांधी (राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र, मृत्यू: ).
  • १९५३: विजय अमृतराज (भारतीय टेनिस खेळाडू, मृत्यू: ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१४ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५४२: जेम्स पाचवे (स्कॉटलंडचे राजे, जन्म: ).
  • १७८८: चार्ल्स तिसरे (स्पेनचे राजे, जन्म: ).
  • १७९९: जॉर्ज वॉशिंग्टन (अमेरिकेचे पहिले अध्यक्ष, जन्म: ).
  • १९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र (हिंदी गीतकार, जन्म: ).
  • १९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर (गीतकार, मराठी कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते, जन्म: ).

१४ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची