२० डिसेंबर दिनविशेष

२० डिसेंबर दिनविशेष - [20 December in History] दिनांक २० डिसेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२० डिसेंबर दिनविशेष | 20 December in History

दिनांक २० डिसेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.


जागतिक दिवस
 • मानवी ऐक्यभाव दिन.
ठळक घटना / घडामोडी
 • १९४५: मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.
 • १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
 • १९८८: मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.
 • १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान.
 • १९४५: मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
 • १९१७: रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.
 • १९७३: स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
 • १६२२: ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
 • १९९९: पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.
 • २००१: आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दि ला रुआला राजीनामा देणे भाग पडले.
 • २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर.
जन्म / वाढदिवस
 • १५३७: जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.
 • १९४०: यामिनी कृष्णमूर्ती, भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री
 • १९४२: राणा भगवानदास, पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १७३१: छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचा महाराजा.
 • १९१५: उपेंद्रकिशोर रॉय चौधरी, लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे.
 • १९३३: विष्णू वामन बापट, संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक.
 • १९५६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज, महाराष्ट्रातील कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक
 • १९८१: कनु रॉय, संगीत दिग्दर्शक.
 • १९९३: वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार.
 • १९९६: दगडू मारुती तथा दया पवार, ’बलुतं’कार दलित लेखक.
 • १९९८: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण, जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
 • २००४: व. कृ. जोशी, पोलीसकथा लेखक.
 • २००९: अरुण कांबळे, कवी.
 • २०१०: सुभाष भेंडे, लेखक
 • २०१०: नलिनी जयवंत, अभिनेत्री

डिसेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #डिसेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.