Loading ...

६ डिसेंबरचा इतिहास

६ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ६ डिसेंबरचा इतिहास.

६ डिसेंबरचा इतिहास | 6 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ६ डिसेंबरचा इतिहास पहा.


६ डिसेंबरचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह | Dr. Babasaheb Ambedkar. Photo by: MarathiMati Archive
६ डिसेंबरचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक तसेच भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.


शेवटचा बदल ६ डिसेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

६ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • महापरिनिर्वाण दिन
  • लोकशिक्षण दिन (भारत)
  • एड्स प्रतिबंधक दिन

६ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

६ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १६४०: पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
  • १८२२: पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
  • १८३५: हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
  • १९५८: मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३: नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
  • १९६५: भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
  • १९७३: पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
  • १९७४: टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
  • १९८१: युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
  • २००१: ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.

जन्म (वाढदिवस, जयंती)

६ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १०८१: लुई सहावा (फ्रांसचे राजे).
  • १०८३: ऍना कॉम्नेना (बायझेन्टाईन इतिहासकार).
  • १८८५: काकासाहेब कालेलकर (मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी).
  • १९८०: मोहम्मद कैफ (भारतीय क्रिकेट खेळाडू).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

६ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ११३५: हेन्री पहिला (इंग्लंडचे राजे).
  • १९५६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७३: डेव्हिड बेन गुरियन (इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान).

६ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची