Loading ...

५ डिसेंबरचा इतिहास

५ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ५ डिसेंबरचा इतिहास.

५ डिसेंबरचा इतिहास | 1 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ५ डिसेंबरचा इतिहास पहा.


नेल्सन मंडेला - (१८ जुलै १९१८ - ५ डिसेंबर २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते होते.

शेवटचा बदल ५ डिसेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

५ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

५ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

५ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १४८४: पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  • १४९२: क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
  • १५६०: फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  • १५९०: निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
  • १९३२: जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  • १९४५: फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

५ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १३७७: ज्यान्वेन (चीनचे सम्राट, मृत्यू: ).
  • १४४३: पोप ज्युलियस दुसरे (मृत्यू: ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

५ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ७४९: दमास्कसचे संत जॉन (जन्म: ).
  • १५६०: फ्रांसिस दुसरे (फ्रांसचे राजे, जन्म: ).
  • १७९१: वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट (मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार, जन्म: ).
  • १९२६: क्लोद मोने (फ्रेंच चित्रकार, जन्म: ).
  • २०१३: नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते, जन्म: ).

५ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची