Loading ...

७ डिसेंबरचा इतिहास

७ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ७ डिसेंबरचा इतिहास.

७ डिसेंबरचा इतिहास | 7 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ७ डिसेंबरचा इतिहास पहा.


ध्वजदिन - (भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस) माजी भारतीय सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो.


शेवटचा बदल ६ डिसेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

७ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • पर्ल हार्बर दिन: अमेरिका.
  • ध्वजदिन: भारत (भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस)

७ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

७ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १७३२: कॉव्हेन्ट गार्डन, लंडन येथील रॉयल ऑपेरा हाउस उघडले.
  • १७८७: डेलावेर अमेरिकेचे संविधान मान्य करणारे पहिले राज्य ठरले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
  • १९४९: चीनी नागरी युद्ध - चीनी गणराज्याने आपली राजधानी नानकिंगहून ताइपेईला हलविली.
  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला.
  • १९८३: स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
  • १९८७: पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
  • १९८८: आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.
  • २००४: हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००४: जॉन कुफुरची घानाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड.

जन्म (वाढदिवस, जयंती)

७ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ५२१: संत कोलंबा (स्कॉटलंडमधिल आयरिश मिशनरी).
  • १८५६: विल्फ्रेड फ्लॉवर्स (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १८६९: फ्रॅंक लॅव्हर (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
  • १८८२: केनेथ हचिंग्स (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १८९७: जॉर्ज मॅकोले (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १९०२: जनार्दन नवले (भारतीय क्रिकेट खेळाडू).
  • १९१४: विन्स्टन प्लेस (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १९५७: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
  • १९५७: रोहन जयसेकरा (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू).
  • १९५९: सलीम युसुफ (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू).
  • १९७०: कोर्टनी ब्राउन (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

७ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ४३: सिसेरो (रोमन राजकारणी व लेखक).
  • २८३: पोप युटिचीयन.
  • १२५४: पोप इनोसंट चौथे.
  • १२७९: बॉलेस्लॉ पाचवे (पोलंडचे राजे).
  • १६३२: सिसिनॉस (इथियोपियाचे सम्राट).

७ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची