Loading ...

८ डिसेंबरचा इतिहास

८ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ८ डिसेंबरचा इतिहास.

८ डिसेंबरचा इतिहास | 8 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ८ डिसेंबरचा इतिहास पहा.


उदयशंकर - (८ डिसेंबर १९०० - २६ सप्टेंबर १९७७) उदय शंकर चौधरी हे जागतिक कीर्तीचे भारतीय नर्तक होते. त्यांना १९५९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.


शेवटचा बदल ७ डिसेंबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

८ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) - बल्गेरिया.
  • मातृ दिन - पनामा.
  • संविधान दिन - रोमेनिया.
  • जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन

८ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

८ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १९१४: पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला.
  • १९३७: भारतीय पहिली दुमजली (डबल डेकर) बस मुंबईत धावू लागली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध-हॉंगकॉंगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हॉंग कॉंगवर आक्रमण केले.
  • १९४१: ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो कॉंसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
  • १९४१: दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले.
  • १९६६: समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.
  • १९६९: ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले यात ९३ जण ठार झाले होते.
  • १९७६: ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
  • १९८०: मार्क चॅपमनने न्यू यॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
  • १९९१: रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
  • १९९८: ताद्जेना कत्तल - अल्जीरियात अतिरेक्यांनी ८१ लोकांना ठार केले.
  • २००४: रवींद्रनाथ टागोरांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रतिकृती स्वीडन सरकारने भेट म्हणून दिली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

८ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ६५: होरेस (रोमन कवी).
  • १५४२: मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडच्या राणी).
  • १६२६: क्रिस्टीना (स्वीडनच्या राणी).
  • १७०८: फ्रांसिस पहिला (पवित्र रोमन सम्राट).
  • १८६१: चार्ल्स लेस्ली (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १९००: उदयशंकर (जागतिक कीर्तीचे भारतीय नर्तक).
  • १९१४: अर्नी टोशॅक (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
  • १९१७: इयान जॉन्सन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
  • १९२२: जॉर्ज फुलरटन (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू).
  • १९३५: धर्मेंद्र (प्रसिद्ध हिंदी अभिनेते).
  • १९२७: प्रकाशसिंग बादल (पंजाबचे माजी मुख्यमंत्री).
  • १९३६: पीटर पार्फिट (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १९३६: बस्टर फॅरर (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू).
  • १९४२: हेमंत कानिटकर (भारतीय क्रिकेट खेळाडू).
  • १९४६: वॉरेन स्टॉट (न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू).
  • १९६७: मेल्ट व्हान स्कूर (नामिबियाचे क्रिकेट खेळाडू).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

८ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ८९९: कॉरिंथियाचा आर्नुल्फ.
  • १६२६: जॉन डेव्हीस (ब्रिटीश कवी).
  • १६३२: फेलिपे व्हान लान्सबर्ग (फ्लेमिश अंतराळतज्ञ).
  • १९६३: सरित धनरजता (थायलंडचे पंतप्रधान).
  • १९७८: गोल्डा मायर (इस्रायेलच्या पंतप्रधान).

८ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची