२६ सप्टेंबर दिनविशेष

२६ सप्टेंबर दिनविशेष - [26 September in History] दिनांक २६ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२७ सप्टेंबर दिनविशेष | 27 September in History

दिनांक २७ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर - (२० जून, इ.स. १८६९ - २६ सप्टेंबर १९५६) भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.


जागतिक दिवस
  • कर्णबधिर दिन.
  • युरोपीय भाषा दिन.
ठळक घटना / घडामोडी
  • १९३४: आर.एम.एस. क्वीन मेरी या नौकेचे जलावतरण.
  • १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • २००१: 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक, संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.