१४ सप्टेंबर दिनविशेष

१४ सप्टेंबर दिनविशेष - [14 September in History] दिनांक १४ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१४ सप्टेंबर दिनविशेष | 14 September in History

दिनांक १४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.


जागतिक दिवस
  • -
ठळक घटना / घडामोडी
  • १७५२: ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.
  • १९०१: आठ दिवसांपूर्वीच्या खूनी हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीचा मृत्यू. थियोडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९१७: रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
  • १९५९: सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
  • २०००: मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
जन्म / वाढदिवस
  • १८६८: आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८९५: चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१९: न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६३: रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.