२२ सप्टेंबर दिनविशेष

२२ सप्टेंबर दिनविशेष - [22 September in History] दिनांक २२ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२२ सप्टेंबर दिनविशेष | 22 September in History

दिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव पाटील - (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले..


जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन: बल्गेरिया (ऑट्टोमन साम्राज्यापासून, १९०८), माली (फ्रांसपासून, १९६०)
ठळक घटना / घडामोडी
  • २००३: नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.
  • २०१३: पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
  • १५३९: गुरू नानक.
  • १९५६: फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १९९१: दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
  • १९९४: जी.एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक.
  • २०११: मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.