Loading ...
/* Dont copy */

१ सप्टेंबरचा इतिहास

१ सप्टेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १ सप्टेंबरचा इतिहास.

१ सप्टेंबरचा इतिहास | September 1 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १ सप्टेंबरचा इतिहास पहा...


१ सप्टेंबरचा इतिहास, एडगर राइस बरोज. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह | September 1 in History, Edgar Rice Burroughs. Photo by: MarathiMati Archive
१ सप्टेंबरचा इतिहास, एडगर राइस बरोज. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

एडगर राइस बरोज - (१ सप्टेंबर १८७५ - १९ मार्च १९५०) एक अमेरीकन कादंबरीकार जे आपल्या जंगली नायक ‘टारझन’ आणि ‘मंगळ’ ग्रहाच्या रोमांचकारी ‘जॉन कार्टर’ चित्रपटाच्या निर्माणासाठी प्रसिद्ध आहेत.


शेवटचा बदल १ सप्टेंबर २०२५

जागतिक दिवस / दिनविशेष

१ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
१ सप्टेंबरचा इतिहासक्रांती दिन:
१ सप्टेंबरचा इतिहासज्ञान दिन:
१ सप्टेंबरचा इतिहासशिक्षक दिन:
१ सप्टेंबरचा इतिहाससंविधान दिन:
१ सप्टेंबरचा इतिहासस्वातंत्र्य दिन:

१२ जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१ सप्टेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
१ सप्टेंबरचा इतिहासइ. स. पूर्व ५५०९:
बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
१ सप्टेंबरचा इतिहास१७१५:
फ्रांसचे राजे लुई चौदावे ७२ वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावले. त्यांचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.
१ सप्टेंबरचा इतिहास१८६२:
अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल जॉन बेल हूडने अटलांटातून पळ काढला.
१ सप्टेंबरचा इतिहास१८९४:
हिन्कले, मिनेसोटाजवळ लागलेल्या वणव्यात ४०० पेक्षा अधिक मृत्युमुखी.
१ सप्टेंबरचा इतिहास१८९७:
बॉस्टन सबवेचे उद्घाटन.
१ सप्टेंबरचा इतिहास१९०५:
आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.
१ सप्टेंबरचा इतिहास१९०६:
१ सप्टेंबरचा इतिहास१९११:
गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली.
१ सप्टेंबरचा इतिहास१९१४:
सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९२३:
टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१ सप्टेंबरचा इतिहास१९३९:
दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९४७:
भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१ सप्टेंबरचा इतिहास१९५१:
अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९५६:
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.
१ सप्टेंबरचा इतिहास१९६४:
इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.
१ सप्टेंबरचा इतिहास१९६९:
१ सप्टेंबरचा इतिहास१९७२:
रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९७४:
एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
१ सप्टेंबरचा इतिहास१९७९:
पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९८३:
शीत युद्ध - कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
१ सप्टेंबरचा इतिहास१९८५:
संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
१ सप्टेंबरचा इतिहास१९९१:
उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
१ सप्टेंबरचा इतिहास११५४: एड्रियान चौथे (जन्म: ४ डिसेंबर ११५४)
बाराव्या शतकातील ॲबट्स लॅंग्ली, हर्टफोर्डशायर, इंग्लंडचे राजतंत्र असलेले पोप.
१ सप्टेंबरचा इतिहास१२५६: कुजो योरित्सुने (जन्म: १२ फेब्रुवारी १२१८)
जपानी शोगन.
१ सप्टेंबरचा इतिहास१५७४: गुरु अमरदास (जन्म: ५ मे १४७९)
तिसरे शीख गुरु.
१ सप्टेंबरचा इतिहास१५८१: गुरु रामदास (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)
चौथे शीख गुरु.
१ सप्टेंबरचा इतिहास१७१५: लुई चौदावे (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)
फ्रांसचे राजे.
१ सप्टेंबरचा इतिहास१८९३: काशिनाथ त्र्यंबक तेलंग (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)
प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू.
१ सप्टेंबरचा इतिहास२००८: थॉमस जे. बाटा (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)
बाटा शू कंपनीचे संस्थापक.
१ सप्टेंबरचा इतिहास२०१४: जोसेफ शिव्हर्स (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)
स्पॅनडेक्सचे निर्माते.

१ सप्टेंबरचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

सप्टेंबर महिन्याचा इतिहास

१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / सप्टेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची