
हर्षद नावाचा अर्थ आणि माहिती.
हर्षद नावाचा अर्थ / Meaning of Harshad
हर्षद नावाचा अर्थ अतिषय छान आहे जसे आनंद देणारा, उल्हास निर्माण करणारा, शिवाय नैराश्याने गढलेल्या वातावरणात स्वतःच्या उपस्थितीने क्षणार्धात चैतन्य निर्माण करणारा हसतमुख पुरूष असा होतो.
आपले बाळ स्वतः सदैव हसतमुख रहावे आनंदी रहावे ईतकेच नाही तर शिवाय त्याच्या उपस्थितीने सभोवतालच्या वातावरणात देखील आनंद आणि चैतन्य निर्माण व्हावे अशा प्रकारे आपण नाव निवडीचा विचार करत असाल तर ‘हर्षद’ हे नाव आपल्या बाळासाठी योग्य असेल.
हर्षद नावासोबतच हर्ष, हर्षल, अर्षद अशी काहिशा समान अर्थांची नावे देखील मुलांसाठी आहेत. मुलींसाठी हर्षाली, हर्षू, हर्षदा, हर्षा अशी नावे आहेत.
पहिले अक्षर ‘ह’, दुसरे अर्धे अक्षर ‘र’, आणि ‘ष’ शेवटचे अक्षर ‘द’ अशा प्रकारे एकुण साडेतीन अक्षरी ‘हर्षद’ हे ‘ह’ आद्याक्षराहून सुरू होणारे ‘कर्क’ राशीत येणारे नाव आहे.
नाव | हर्षद / Harshad |
---|---|
आद्याक्षर | ह |
लिंग | पुरूष |
अक्षरसंख्या | ३.५ / ह + र् + ष आणि द |
अर्थ | आनंद देणारा, जो आनंद देतो तो. / Person who gives happiness. |
विषय | आनंद, उत्साह, चैतन्य |
रास | कर्क |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
हर्षद नाव असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा