राशीनुसार बाळाची नावे

राशीनुसार बाळाची, मुलांची, मुलींची नावे | Marathi Baby boy - Baby girl Names as per Rashi

राशीनुसार बाळाची, मुलांची, मुलींची नावे - (Marathi Baby boy - Baby girl Names as per Rashi)

ज्योतिषशास्त्रीय नामकरण प्रथा


ज्योतिषशास्त्रदृष्ट्या नामकरणाची प्रथा फार प्राचीन काळापासून आजतागायत चालत आलेली आहे.

या पध्दतीप्रमाणे बाळाचा जन्म झाल्यावर जन्मकुंडली तयार करुन घेतली जाते व त्या बाळाच्या जन्माच्यावेळी ज्या राशीत चंद्र असेल त्या चंद्रराशीप्रमाणे व त्यावेळी जे जन्मनक्षत्र असेल त्याचे जे कारण असेल त्या प्रमाणे नाव ठेवले जाते.

एकुण २७ नक्षत्रे आहेत. चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस असतो. म्हणजे चंद्राचा बारा राशीतून भ्रमणाचा काळ २७ दिवस आहे. म्हणजेच एका राशीत सव्वादोन नक्षत्रे असतात. नक्षत्रांची आद्याक्षरे पाहून नावे ठेवणे सोईचे होईल.

राशीनुसार आद्याक्षरांची सूची खालील प्रमाणे


(राशीच्या नावावर क्लिक करून त्या राशीची माहिती पाहू शकता आणि त्या खालील आद्याक्षरावर क्लिक करून आपण त्या त्या आद्याक्षरावरून येणारी बाळाची नावे पाहू शकता)
    बाळाची मराठी नावे विभागातील सर्व पोस्ट्स

सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे