ह आद्याक्षरावरून मुलांची नावे

ह आद्याक्षरावरून मुलांची नावे | h Marathi Baby Boy names by initial

‘ह’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी


‘ह’ आद्याक्षरावरून मुलांची नावे - (Marathi Baby Boy names by initial h) ‘ह’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.


शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०२१

नावअर्थ
हनुमान
Hanuman
योद्धा, शुर, वानर कुळातील एक शुर वानर, रामायणातील एक उल्लेखनीय पात्र, श्रीरामाचे सेवक.
हफी
NAME
-
हरदेव
NAME
श्रीशंकर
हरबन्स
NAME
हरीच्या कुळातला
हर्ष
NAME
आनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी
हर्षद
Harshad
चैतन्य, उल्हास, आनंद देणारा. वातावरणात उत्साह निर्माण करणारा पुरूष.
हर्षवर्धन
NAME
कनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा
हर्षल
NAME
-
हरी
NAME
श्रीविष्णू
हरिकरण
NAME
-
हरिप्रिय
NAME
कृष्णाच्या शंखाचे नाव
हरीवल्लभ
NAME
श्रीविष्णूचा प्रिय
हरीश
NAME
श्रीविष्णू
हरिश्चंद्र
NAME
सत्यवचनी राजा
हरिहर
NAME
विष्णू व शंकर, तीर्थस्थान
हरींद्र
NAME
श्रीविष्णू
हरेन
NAME
श्रीशंकर
हरेश
NAME
-
हरेंद्र
NAME
-
हलधर
NAME
बलराम
हसमुख
NAME
हसऱ्या चेहऱ्याचा
हितांशू
NAME
हितेश, हितेंद्र, हिम्मत, हितसंबंधाचा स्वामी
हिमांशू
NAME
थंड किरण असलेला चंद्र
हिरण्य
NAME
-
हिरा
NAME
हिरा
हिरेन
NAME
-
हृतीक
NAME
ह्रदयात स्थान मिळवणारा
हृदयनाथ
NAME
मदन, प्राणनाथ
हृदयेश
NAME
प्राणनाथ
हृषीकेश
NAME
श्रीविष्णू
हेम
NAME
सोने
हेमकर
NAME
-
हेमकांत
NAME
एका रत्नाचे नाव
हेमचंद्र
NAME
सुवर्णचंद्र
हेमराज
NAME
-
हेमाजी
NAME
-
हेमाभ
NAME
-
हेमंत
NAME
एक ऋतु
हेमांग
NAME
-
हेमू
NAME
एक नाव विशेष
हेमेंद्र
NAME
सुवर्णाचा स्वामी
हेरंब
NAME
श्रीगणेश
होनाजी
NAME
एक नाव विशेष
हंबीर
NAME
योध्दा
हंसराज
NAME
हंसाचा राजा
हिंदोल
NAME
पहिला प्रहर


  आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स

सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे