ख आद्याक्षरावरून मुलांची नावे

ख आद्याक्षरावरून मुलांची नावे | kh Marathi Baby Boy names by initial

ख आद्याक्षरावरून मुलांची नावे


‘ख’ आद्याक्षरावरून मुलांची नावे - (Marathi Baby Boy names by initial kh) ‘ख’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.
शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०२१


नावअर्थ
खगेंद्र
Khagendra
गरुड
खाशाबा
Khashaba
खास व्यक्ती
खुदीराम
Khudiram
एक थोर
खूबचंद
Khubchand
-
खूबीलाल
Khubilal
-
खुशवंत
Khushwant
आनंदी
खुशाल
Khushal
स्वस्थ, प्रसन्न
खुशीराम
Khushiram
मर्जीप्रमाणे चालणारा
खुशीलाल
Khushilal
आनंदी
खेमचंद
Khemchand
-
खेमराज
Khemraj
क्षेम असणारा क्रांतीकारक
खंडेराव
Khanderao
-


  आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष
ज्ञ
हृ
श्र
त्र
    ह मुलांची नावे विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


सेवा सुविधा        बाळाची मराठी नावे