ध आद्याक्षरावरून मुलांची नावे

ध आद्याक्षरावरून मुलांची नावे | dh Marathi Baby Boy names by initial

ध आद्याक्षरावरून मुलांची नावे

ध आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - dh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ध आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'dh'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
धन-
धनपती-
धनवान-
धनपालधनाचा सेवक
धनवंतश्रीमंत
धनंजयअर्जुन
धन्वंतरीआयुर्वेद ग्रंथाचा कर्ता
धनाजीधनवान
धनुर्धरतिरंदाज, राजा, अर्जुन
धनुर्धारी-
धनेसएका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी
धनेश्वरश्रीमंतीचा देव
धरणीधरपर्वत
धर्मपुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव
धर्मदासधर्माचा सेवक
धर्मपालधर्माचे पालन करणारा, एका राजाचे नाव
धर्मराजयुधिष्ठिर
धर्मवीरधर्मासाठी लढणारा
धर्मशीलधार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव
धर्मादास-
धर्मानंद-
धर्मेशधर्माचा स्वामी
धर्मेंद्रयुधिष्ठिराचे नामाभिधान
धवलस्वच्छ, सुंदर, पांढरा
ध्यानेशचिंतनाचा ईश्वर
ध्यानेश्वरचिंतनाचा ईश्वर
धीमानबुध्दिमान
धीरबुद्धिमान, शांत, बलवान, सौम्य, निश्चय
धीरजधैर्य
धीरेननिग्रही, धीराचा
धीरेंद्रधीराचा, अधिपती
धूमकेतू-
धूमज-
ध्रुतीमानपक्क्या मनाचा, विचाराचा
धुरंधरश्रेष्ठ पुरुष, एका पक्षाचे नाव
ध्रुवस्थिर, उत्तानपाद व सुनीति यांचा अढळपद मिळवणारा, अढळ तारा, आकाश, देवभक्त पुत्र, स्वर्ग, शंकर
धॄतराष्ट्र-
धृष्टद्युम्न -
धुंडिराज-
धैर्यधरधैर्यवान
धैर्यवानधैर्यवत
धैर्यशीलधीट, धीर धरणारा
धौम्यपांडवांचे पुरोहित
धोंडो-
धोंडूराम-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे