Loading ...

म आद्याक्षरावरून मुलांची नावे

म आद्याक्षरावरून मुलांची नावे | m Marathi Baby Boy names by initial

म अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी…

म आद्याक्षरावरून मुलांची नावे

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

(म आद्याक्षरावरून मुलांची नावे, m Marathi Baby Boy names by initial) म आद्याक्षराच्या मुलांची नावे, नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

एकूण २१८ नावे · शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२६
मानवManav
माणूस, संवेदनशील मनुष्य
मन्वितManvit
बुद्धिमान, ज्ञानी
मितांशMitansh
मित्राचा अंश, गोड मित्र
मोक्षितMokshit
मुक्त झालेला, मोक्ष प्राप्त केलेला
मयांशMayansh
प्रकाशाचा अंश, तेजस्वी
मायनMayan
शुद्ध, पवित्र, निष्कलंक
मिवानMivan
सूर्याचा किरण, तेजस्वी ईश्वर
मिताक्षMitaksh
संयमित व सुंदर डोळे असलेला
मिधांशMidhansh
गोडव्याचा अंश
मन्वयManvay
जुळणारा, अर्थपूर्ण
मोक्षेशMokshesh
मोक्षाचा ईश्वर, श्रीविष्णू
मितांकMitank
प्रेमाचे व मैत्रीचे चिन्ह
मिखिलMikhil
संपूर्ण, समृद्ध
मोक्षार्थMoksharth
मोक्षाची इच्छा ठेवणारा
महितMahit
सन्मानित, आदरणीय
मृदुलMridul
नम्र, कोमल स्वभावाचा
मोक्षिनMokshin
मुक्ती मिळवणारा
मन्मयManmay
मनात वसलेला
मौनिशMaunish
शांत, मौन बाळगणारा
मन्वेषManvesh
ज्ञान शोधणारा, जिज्ञासू
मेधवानMedhvan
प्रज्ञावान, बुद्धिमान
मौक्तिकMautik
मोत्यासारखा मौल्यवान
मयवितMayvit
धनवान, समृद्ध
मिहितMihit
सूर्याची किरणे
मिक्षितMikshit
रक्षक, सुरक्षित
मन्शुलManshul
मनाला भावणारा, सुंदर
मन्वंशManvansh
मानवांचा श्रेष्ठ अंश
मंजीतManjeet
मनावर विजय मिळवणारा
मितायुMitayu
योग्य व दीर्घ आयुष्य असलेला
मुनिशMunish
ऋषी-मुनींचा स्वामी
मकरध्वजMakardhvaj
कामदेवाचा मुलगा, समुद्रातील प्राणी
मकरंदMakarand
मधाचा रस, पुष्परस
मघवाMaghava
देवांचा राजा, इंद्रदेव
मदनMadan
कामदेव, प्रेमाची देवता
मदनगोपालMadangopal
अतिशय सुंदर स्वरूप असलेला श्रीकृष्ण
मदनमोहनMadanmohan
मदानाला मोहून टाकणारा श्रीकृष्ण
मदनलालMadanlal
अतिशय प्रिय बालक, कामदेवाचा पुत्र
मधूMadhu
मध, गोडवा, अमृत
मधुकरMadhukar
भुंगा, भ्रमर
मधुकांतMadhukant
चंद्र, सुंदर पती
मधुकृष्णMadhukrishna
श्रीकृष्ण, एका रागाचे नाव
मधुदीपMadhudeep
प्रेमाचा दिवा, मधुर प्रकाश
मधुपMadhup
मधाचे प्राशन करणारा भ्रमर
मधुप्रियMadhupriya
मधासारखा अतिशय प्रिय
मधुरMadhur
गोड, मंजुळ, सुंदर
मधुरिपुMadhuripu
मधु राक्षसाचा शत्रू (श्रीविष्णू)
मधुलMadhul
मधासारखा गोड, एका वृक्षाचे नाव
मधुसूदनMadhusudan
श्रीकृष्ण, मधु राक्षसाचा वध करणारा
मन्मथManmath
कामदेव, मनाला आकर्षित करणारा
मन्मथनाथManmathnath
कामदेवाचा स्वामी (श्रीविष्णू)
मनमोहनManmohan
मनाला मोहून टाकणारा श्रीकृष्ण
मनस्विनManasvin
दृढनिश्चयी, बुद्धिमान
मणीMani
श्रेष्ठ रत्न, भूषण
मनितManit
सन्मानित, इच्छित
मणिप्रभाManiprabha
रत्नाची चमक, तेज
मणिरामManiram
माणसातील हिरा, मौल्यवान व्यक्ती
मनीषManish
बुद्धिमान, ज्ञानी, इच्छिलेला
मणिशैलManishail
रत्नांचा पर्वत
मनूManu
मानवांचा आद्य पुरुष, 'मनुस्मृती'चे रचयिता
मन्युManyu
शिव, संताप, तेजस्वी
मनोजManoj
कामदेव, मनापासून जन्माला आलेला
मनोभिरामManobhiram
सुंदर मनाचा, रमणीय
मनोमयManomay
मनातील, आत्मिक
मनोरथManorath
मनःकामना, इच्छा
मनोरमManoram
सुंदर, मनमोहक
मनोहरManohar
रम्य, मनाला आनंद देणारा
मयूरMayur
मोर, 'सूर्यशतक' कर्ता कवी
मयूरेशMayuresh
कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर (श्री गणेश)
मयुरेश्वरMayureshwar
अष्टविनायकांपैकी एक, श्री गणेश
मयंकMayank
चंद्र, पर्वताचे नाव
मायांकMayank
चंद्र, निष्कलंक
मलयMalay
दक्षिणेकडील पर्वत, चंदनासाठी प्रसिद्ध
मलयजMalayaj
चंदनाचे झाड
मल्हारीMalhari
मल्लासुराचा नाश करणारा (श्री खंडोबा)
मल्लिकार्जुनMallikarjun
श्रीशंकराचे नाव (द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक)
महादेवMahadev
देवांचा देव, श्रीशंकर
महाबाहुMahabahu
बळकट व विशाल बाहू असलेला पराक्रमी
महाभिषMahabhish
इक्ष्वाकू वंशातील एक प्रसिद्ध राजा
महावीरMahavir
महान शूरवीर, जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर
महिपतीMahipati
पृथ्वीचा स्वामी, राजा
महिपालMahipal
पृथ्वीचे रक्षण करणारा राजा
महेशMahesh
महान ईश्वर, श्रीशंकर
महेश्वरMaheshwar
परमेश्वर, श्रीशंकर
महेंद्रMahendra
देवांचा अधिपती, इंद्रदेव, श्रीविष्णू
माघMagh
'शिशुपालवध' कर्ता महाकवी, एक हिंदू महिना
माणकेश्वरMankeshwar
श्री शंकराचे एक नाव
मानवेंद्रManavendra
माणसातील श्रेष्ठ, राजा
मानसManas
इच्छा, मन, हिमालयातील पवित्र सरोवर
मानससिंगMansingh
मानाच्या बाबतीत सिंहासारखा
माणिकManik
एक मौल्यवान लाल रत्न (रुबी)
माणिकचंदManikchand
रत्नासारखा तेजस्वी व मौल्यवान
माणिकप्रभूManikprabhu
एक महान दत्तावतारी संत
माधवMadhav
श्रीकृष्ण, वसंत ऋतू
माधवाचार्यMadhavacharya
ऋग्वेद भाष्यकार, महान आचार्य
माधवनाथMadhavnath
श्रीकृष्णाचे एक नाव
मार्कंडेयMarkandeya
शिवभक्त अमर ऋषी
मार्तंडMartand
सूर्यदेव, श्री खंडोबा
मारुतीMaruti
पवनपुत्र हनुमान
माल्वाMalva
एका प्रसिद्ध व समृद्ध प्रांताचे नाव
मितMit
अल्प, संयत, मोजका
मित्रMitra
सखा, सोबती, सूर्यदेव
मित्रसेनMitrasen
मित्रांची सेना असलेला
मिथुनMithun
जोडी, युग्म, एक राशी
मितेशMitesh
कमी गरजा असलेला, शांत स्वभावाचा
मिलनMilan
संयोग, भेट
मिलिंदMilind
भुंगा, भ्रमर
मिहिरMihir
सूर्य, प्रकाश पसरवणारा
मुक्तानंदMuktanand
स्वच्छंद व मुक्त आनंद
मुकुलMukul
कळी, अंकुर
मुकुंदMukund
श्रीकृष्ण, मोक्ष देणारा
मुकेशMukesh
श्रीशंकराचे नाव
मूर्तीMurti
देवाचे रूप, प्रतिमा
मुरलीधरMuralidhar
मुरली धारण करणारा श्रीकृष्ण
मुरारीMurari
श्रीकृष्ण, मुरा राक्षसाचा शत्रू
मुल्कराजMulkraj
देशाचा किंवा राज्याचा राजा
मृगधरMrugadhar
चंद्र (हरणाला धारण करणारा)
मृगमित्रMrugamitra
हरणाचा मित्र, वारा
मृगनयनMruganayan
हरणासारखे सुंदर डोळे असलेला
मृगलोचनMrugalochan
हरणासारखे डोळे असलेला
मृगाक्षMrugaksha
हरणासारखे नेत्र असलेला
मृगांकMrugank
चंद्र
मृगेंद्रMrugendra
पशूंचा राजा, सिंह
मृत्युंजयMrutunjay
मृत्यूवर विजय मिळवणारा (श्रीशंकर)
मेघMegh
ढग, जलद
मेघदूतMeghdoot
ढगांच्या माध्यमातून संदेश देणारा, महाकवी कालिदासाचे काव्य
मेघनादMeghnad
ढगांसारखा गंभीर आवाज करणारा, इंद्रजित
मेघराजMeghraj
मेघांचा राजा, इंद्रदेव
मेघश्यामMeghashyam
ढगासारखा सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण
मेधावीनMedhavin
सुनय राजाचा पुत्र, अत्यंत बुद्धिमान
मैत्रेयMaitreya
एका ऋषीचे नाव, स्नेही
मैनाकMainak
हिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
मोतीMoti
समुद्रातील मौल्यवान रत्न
मोतीरामMotiram
सर्वश्रेष्ठ व मौल्यवान
मोरयाMorya
श्री गणपती
मोरारजीMorarji
एक आदरयुक्त नाव
मोरेश्वरMoreshwar
श्री गणपती, मयूरेश्वर
मोहनMohan
मन आकर्षित करणारा श्रीकृष्ण
मोहनदासMohandas
श्रीकृष्णाचा सेवक
मोहनीशMohnish
भुरळ घालणारा, शिव
मोहितMohit
आकर्षित झालेला
मोहिंदरMohinder
देवांचा राजा
मोक्षदMokshad
मोक्ष देणारा
मोक्षMoksha
मुक्ती, निर्वाण
मौलिकMaulik
मूल्यवान, मूळ स्वरूपाचा
मौलिचंदMaulichand
चंद्रासारखा तेजस्वी व मौल्यवान
मंगलMangal
शुभ, कल्याणकारी
मंगलप्रसादMangalprasad
ईश्वराचा शुभ आशीर्वाद
मंजुघोषManjughosh
मधुर आवाज करणारा
मंगेशMangesh
श्रीशंकर
मंजुनाथManjunath
श्रीशंकर
मंजुळManjul
नादमधुर, सुंदर
मंदारMandar
स्वर्गातील कल्पवृक्ष, धौम्यऋषींचा पुत्र
मंथनManthan
विचारमंथन, सखोल विचार
मल्हारMalhar
पावसाचा राग, श्री खंडोबा
मिथिलेशMithilesh
मिथिला नगरीचा राजा (जनक)
मेघवर्णMeghavarna
ढगासारखा सावळ्या रंगाचा (श्रीकृष्ण)
मेहुलMehul
पाऊस, पर्जन्य
मनोरManor
मनातील, सुंदर प्रकाश
मनवाManva
मन, मानवता
मोहलMohal
आकर्षक
मोहीनMohin
आकर्षक, सुंदर
मोनितMonit
सर्वगुणसंपन्न, ज्ञानी
मोदीतModit
आनंदी, प्रसन्न
माहीलMahil
प्रगतीशील, श्रीविष्णू
माहीरMahir
निष्णात, कुशल
मगधMagadh
प्राचीन समृद्ध राज्य, यदुपुत्र
महंकMahank
चंद्र, शीतल प्रकाश
महंतMahant
महान संत, प्रमुख
मलांकMalank
राजा
मनेशManesh
मनाचा ईश्वर
मार्दवMardav
नम्रता, कोमलता
मौर्यMaurya
राजा, प्राचीन मौर्य साम्राज्य
मिहानMihan
पवित्र, श्रेष्ठ
मेघजMeghaj
पावसाचे पाणी, मोती
मेघनMeghan
मेघांचा राजा
मोनेशMonesh
मनाचा स्वामी
महांशMahansh
महान अंश
मंगलमMangalam
आनंद, शुभत्व
मनमितManmit
मनाचा सखा
मनराजManraj
मनाचा राजा
मनोवीरManovir
मनाने खंबीर असलेला
मीरादासMiradas
संत मीरेचा भक्त
महाकेतूMahaketu
श्रीशंकर
महर्षीMaharshi
महान संत व ऋषी
महेशमMahesham
श्रीशंकर
मिथेशMithesh
शांत स्वभाव, श्रीशंकर
मेधांशMedhansh
बुद्धिमत्तेचा अंश
माधुर्यMadhurya
गोडवा, सभ्यता
मधुरेशMadhuresh
श्रीकृष्णाचे एक नाव
मंगलेशManglesh
मंगलाचा स्वामी, पवित्र
मेघानंदMeghanand
पावसाचा आनंद
मिहीरकिरणMihirkiran
सूर्याचा किरण
मणीशंकरManishankar
श्रीशंकर
मोहदीपMohdeep
आकर्षित करणारा प्रकाश
मृदुकMruduk
सौम्य, मऊ स्वभावाचा
मननManan
चिंतन, सखोल विचार
माधुजMadhuj
मधापासून बनलेला, गोड
मानल्पManalp
अनोखा, वेगळा
मनांतManant
सखोल विचार करणारा
मनोहारीManohari
सुंदर, आकर्षक
मानवीकManvik
दयाळू व हुशार
मायूकMayuk
तेजस्वी किरण
मेधजMedhaj
पवित्र, यज्ञीय
मीरेशMiresh
विश्वाचा राजा
मधुबनMadhuban
वृंदावन, फुलांची बाग
मनMan
मन, हृदय
मनोजीतManojit
मने जिंकणारा
मृगेशMrugesh
सिंह, प्राण्यांचा राजा
मृगांकशेखरMrugankshekhar
श्रीशंकराचे एक नाव
मिराजMiraj
माती, आकाशातील तेज
मिरांशMiransh
समुद्राचा लहान भाग
मित्रेनMitren
सूर्यदेव
मितुलMitul
विश्वासू मित्र
मोहजितMohjit
मोहावर विजय मिळवणारा
मोक्षालMokshal
मुक्ती मिळवणारा
मौसमMausam
ऋतू, हवामान
मृगस्यMrugasya
श्रीशंकर
मारवाMarwa
शास्त्रीय संगीतातील एक राग
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची