य आद्याक्षरावरून मुलांची नावे

य आद्याक्षरावरून मुलांची नावे | y Marathi Baby Boy names by initial

य आद्याक्षरावरून मुलांची नावे

य आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - y] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
य आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'y'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
यतीनयती, संन्यासी
यतिनाथ-
यतीन्द्रयतींचा स्वामी
यतीशयतींचा स्वामी
यदु-
यदुनाथयादवराज श्रीकृष्ण
यदुनंदनयादवांचा नंदन
यमन-
ययातीनहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती
यशविजय
यशपालयशाचा रक्षक
यशवर्धन-
यशवंतयशस्वी झालेला
यशस्करयश देणारे
यशोगीत-
यशोधनसंपन्न, यश हेच धन
यशोधरकृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
यशोमाधव-
यस्मीन-
यक्ष-
यज्ञदत्तयज्ञाने दिलेली, द्रौपदी
यज्ञेशयज्ञाचा ईश्वर
यज्ञेश्वरयज्ञाचा ईश्वरयादव
यादवेंद्र-
याज्ञवल्क्यएक थोर ऋषि
युगेन्द्रयुगांचा प्रमुख
युधामन्यूपांचालदेशचा राजकुमार
युधिष्ठिरधर्म
युयुत्सलढण्याची इच्छा असलेला
युवराजपुत्र, राजपुत्र
येशुदासयेशुचा सेवक
योगानंदयोगात आनंद मानणारा
योगी-
योगिनजादूगार, यती
योगीन्द्रयोग्यांचा स्वामी
योगेशयोग्यांचा स्वामी
योगेश्वरयोग्यता श्रेष्ठ, श्रीकृष्णयोगेंन्द्र, योग्यांचा स्वामी
यौगंधरायणउदयनाचा प्रधान मंत्री
युग-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे