आ आद्याक्षरावरून मुलांची नावे

आ आद्याक्षरावरून मुलांची नावे | aa Marathi Baby Boy names by initial

आ आद्याक्षरावरून मुलांची नावे

आ आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - aa] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
आ आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'aa'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.


नावअर्थ
आकारस्वरुप,आकृती
आकाशगंगास्वर्गंगा
आकांक्षाइच्छा, अपेक्षा
आझाद-
आत्मानंदब्रम्हप्राप्तीपासून होणारा आनंद
आद्यप्रथम (मा)
आदित्यसूर्य
आदित्यनारायणसूर्य
आदिनाथप्रथम नाथ
आदिमूर्तीपहिली प्रतिमा
आदेश-
आनंदहर्ष, प्रसन्न
आनंदगिरीआनंदाचा पर्वत
आनंदचंद्रआनंदाचा चंद्र
आनंदमोहनकॄष्णाचे नाव
आनंदवर्धनआनंद वाढवणारा
आभातेज
आमोदित-
आर्यभट्टभारताचा प्राचीन सुविख्यात खगोलशास्त्रज्ञ
आल्हादआनंद
आकाशपंचमहाभूतांपैकी एक,आभाळ
आकाशदीपआकाशातला दिवा
आख्याकीर्ती
आत्मरुपनिज स्वरुप
आत्मारामआत्मा


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे