Loading ...
/* Dont copy */

अ आद्याक्षरावरून मुलांची नावे

अ आद्याक्षरावरून मुलांची नावे | a Marathi Baby Boy names by initial

अ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी


‘अ’ आद्याक्षरावरून मुलांची नावे

(Marathi Baby Boy names by initial a) ‘अ’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.

‘अ’ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण. पहिला स्वर. मराठीत ‘अ’ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे ‘अ’ चा दीर्घोच्चार ‘आ’ होत नाही. संत ज्ञानेश्वर ‘अ’काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.

‘अ’ हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिलच्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे. अशा या ‘अ’ आद्याक्षरावरून सुरू होणाऱ्या मुलांची नावे पाहूयात (a Marathi Baby Boy names by initial).


मुलांची नावे · मुलींची नावे · नावे शोधा


शेवटचा बदल १३ डिसेंबर २०२३

(अ आद्याक्षरावरून मुलांची एकुण ११२ नावे उपलब्ध आहेत)
नावअर्थ
अकलंक
Akalank
लंक (डाग, पाप) नसलेला
अग्रसेन
Agrasen
सेनेच्या अग्रभागी असणारा
अग्निमित्र
Agneemitra
अग्निचा मित्र
अखिल
Akhil
संपूर्ण
अगस्ति
Agasti
सुप्रसिध्द ऋषी
अग्रज
Agraj
मोठा मुलगा अगोदर जन्मलेला
अखिलेंद्र
Akhilendra
सर्व विश्वाचा स्वामी (इंद्र)
अचल
Achal
स्थिर, पर्वत, दृढ राहणारा
अच्युत
Achyut
स्थानापासून भ्रष्ट न होणारा, कृष्णाचे एक नाव
अचलेंद्र
Achalendra
पर्वतश्रेष्ठ, पर्वतांचा राजा हिमालयाचे एक नाव
अज
Aja
ईश्वर, ज्याचा जन्मही नाही आणि मृत्युही नाही असा
अजातशत्रु
Ajatshatru
कुणीही शत्रू नसलेला
अजितेश
Ajitesh
विजयी देव
अजेय
Ajeya
पराभव न पावणारा
अजय
Ajay
ज्याला कुणीही हरवू शकत नाही असा
अतल
Atal
याला तळ नाही असा
अतुल
Atul
अद्वितीय
अतीत
Ateet
पलीकडला
अतुल्य
Atulya
अतुलनीय
अथर्व
Atharva
अथर्ववेदकर्ता
अद्वय
Advay
एकरुप,द्वैतरहित
अखंडानंद
Akhandanand
निरंतर आनंद उपभोगणारा
अक्रूर
Akrur
क्रूर नसलेला, कॄष्णाचा एक नातलग
अग्रेय
Agrey
अग्निपुत्र
अग्निसखा
Agnisakha
अग्निचा सखा, मित्र
अखिलेश
Akhilesh
सर्व जगाचा मालक
अनघ
Anagh
निष्पाप पवित्र,सुंदर
अनमोल
Anmol
मौल्यवान
अन्वय
Anvay
वंश, कुळ
अनश्वर
Anashwar
अमर, कधीही नष्ट न होणारा
अंशुमान
Anshumaan
सुर्य, तेज
अनादि
Anadi
ज्याच्या आरंभ काळाचा थांग लागत नाही असा.
अनामिक
Anamik
निनावी
अनिमिष
Animish
जागृत, विष्णू ,मासा
अनिरुध्द
Aniruddha
ज्याला अडवता येत नाही असा, अबध्द, कृष्णाचा नातू
अनिश
Anish
सतत, निरंतर, विष्णु
अनुक्त
Anukta
-
अनुज
Anuj
नंतर जन्मलेला धाकटा भाऊ
अनुनय
Anunay
मनधरणी
अनुपचंद
Anupchand
-
अनुभव
Anubhav
जाणीव
अनुमान
Anumaan
-
अनुरंजन
Anuranjan
संतोष,मनधरणी
अनुविंद
Anuvind
-
अनुस्युत
Anusyut
अखंडित जाणारा
अनंग
Anang
मदन, कामदेव, कर्दम प्रजापतिपुत्र, आकाश
अनंतकृष्ण
Anantkrushna
कृष्ण
अनंता
Ananta
पृथ्वी
अप्रमेय
Apramey
अमर्याद, मापता न येणारे
अनंत
Anant
अंत नसलेला
अभयसिंह
Abhaysinh
नीडर सिंह
अभिमान
Abhimaan
स्नेह, कल्पना, स्वत्व
अभिराज
Abhiraj
सम्राट
अभिरुप
Abhirup
सुदृश, सुंदर, चंद्र, मदन
अभिलाष
Abhilash
इच्छा
अभिहित
Abhihit
श्रुतीत सांगितलेले
अभिज्ञ
Abhidnya
-
अभीय
Abhiy
-
अमर
Amar
देव
अमर्त्य
Amartya
अविनाशी, देव
अमरपाल
Amarpal
-
अमरसेन
Amarsen
-
अमृत
Amrut
अमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतेज
Amrutej
अमृताचा देव
अमल
Amal
निर्मळ
अमलेष
Amalesh
-
अमित
Amit
अपार, अमर्याद
अमितेश
Amitesh
निरंतर ईश्वर
अमेय
Amey
मोजता न येण्यासारखा, अमर्यादित ,गणपती
अमोल
Amol
बहुमोल,किंमती
अर्कज
Arkaj
-
अर्चीस
Archies/Archis
-
अर्णव
Arnav
महासागर, प्रवाह
अर्यमन
Aryaman
दृढ मित्र, सूर्य
अरिसूदन
Arisudan
शत्रूचा नाश करणारा
अरिंजय
Arinjay
शत्रूवर विजय मिळवणारा
अलिफ
Alipha/Alifa
मैत्री असलेला
अलोकनाथ
Aloknath
अलौकिकाचा स्वामी
अलंकार
Alankar
आभूषण, चित्ताकर्षक शब्दरचना
अवन
Avan
तृप्ती
अवनीश
Avanish
पृथ्वीचा मालक
अवनींद्रनाथ
Avanindranath
पृथ्वीपती
अव्यय
Avyay
शाश्वत
अवि
Avi
सूर्य रुईचे झाड
अविनाश
Avinash
नाशरहित, अमर
अवेग
Aveg
-
अश्वत्थामा
Ashvatthama
द्रोणपूत्र, सात चिरंजिवांपैकी एक
अश्वसेन
Ashvasen
-
अश्विन
Ashwin/Ashvin
घोडेस्वार
अस्मित
Asmit
स्वाभिमान
असित
Asit
कृष्ण, काळा
अरुण
Arun
सूर्य, सूर्याचे तेज
अमोघ
Amogh
अचूक, अव्यर्थ
अलक
Alak
कुरळ्या केसांचा
अल्पेश
Alpesh
अणूपेक्षाही लहान
अलिल
Alil
विषेश स्थानावर अधिराज्य स्थापन करणारे गुणसुत्र असणारा
अलोक
Alok
अलौकिक, दृष्टी
अलौकिक
Alaukik
लोकोत्तर, विलक्षण
अवधूत
Avadhut
नग्न, दत्ताचे एक नाव
अवनीमोहन
Avanimohan
साऱ्या जगाला मोहवणारा
अवनींद्र
Avanindra
पृथ्वीचा इंद्र
अक्षय
Akshay
अविनाशी
अनय
Anay
जनसामान्यात लोकप्रिय असलेला, राधाच्या नवर्‍याचे नाव
अबीर
Abir
सुगंध, होळीतला गुलाल / रंग, मजबुत असणारा, बहाद्दूर असलेला
अनीत
Anit
सरळ, असीम आनंद देणारा
अविष
Avish
विष हरण करणारा, विषाचा नाश करणारा, समुद्रासारखा अथांग, राजा
अमन
Aman
शांति
अर्हा
Arha
अर्पण करणे
अभिनंदन
Abhinandan
कौतुक, शुभेच्छा
अर्जुन
Arjun
पराक्रमी तिसरा पांडव, मोर, शुभ्र, सोनं, रुपे
अंशुमन
Anshuman
सुर्य, प्रकाश
अंजुमन
Anjuman
सभा, महफिल
अनन्य
Anany
अद्वितीय

आद्याक्षरावरून मुलांची नावे

अं
क्षज्ञहृ
श्रत्र

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण



तुमच्या बाळासाठी नाव शोधताय का?
तुम्ही तुमच्या बाळासाठी नाव शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. खालील फॉर्म चा वापर करून आपल्याला कोणत्या प्रकारचे नाव हवे आहे? नावासंदर्भात आपल्या कल्पना आम्हाला सांगा. आम्ही आपल्या बाळासाठी नक्कीच एक छानसे नाव शोधून देऊ.

[contact]

सर्व विभाग / सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे /
विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे

अभिप्राय

  1. प्रत्युत्तरे
    1. प आणि वि पासून नाव पाहीजे

      हटवा
    2. Ajikya Ani Ashwini Varun nav pahije

      हटवा
    3. अ ,व‌ आणि म पासून नाव सांगा

      हटवा
    4. Prashant ani shweta pasun mulache nav

      हटवा
    5. आ आणि स नाव सुचवा

      हटवा
  2. अ आणी गी पासुन किव्हा अनीलआणी डिंपंल जोड नाव सांगा

    उत्तर द्याहटवा
  3. Aapla Marathi Navancha Sangraha Phar Chan Aahe, Yachya Madatine Amhala Amachya Balasathi Ek Chanase Naav Milale Aahe. Amhi Amachya Balache Naav 'Avyay' thevale aahe.

    उत्तर द्याहटवा
  4. Rahul ani Vrushali ch combo
    Mulach ani mulichi naav sanga 🙏

    उत्तर द्याहटवा
  5. अनामित२२ मे, २०२२

    Bhushan and bhagyashree milun ek Navin nav suchva

    उत्तर द्याहटवा
  6. Ashok आणि शुभांगी मिळून मुलाचे नाव सुचवा

    उत्तर द्याहटवा
  7. वैभव आणि अपेक्षा मिळून मुला मुलींच नाव सुचवा

    उत्तर द्याहटवा
  8. Akshay ani pooja kivha A ani P ase ekatrit karun mulache naav suchva

    उत्तर द्याहटवा
  9. मिथुन & अश्विनी वरूण नाव पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  10. प्रशांत आणि मेघा नावावरून मुलाचं नाव a

    उत्तर द्याहटवा
  11. प्रशांत मेघा

    उत्तर द्याहटवा
  12. Prashant ani Megha mulache nav३० मार्च, २०२३

    Prashant ani megha mulach nav

    उत्तर द्याहटवा
  13. अ वरून नवीन नाव सांगा

    उत्तर द्याहटवा
  14. अ आणि म नाव सांगा

    उत्तर द्याहटवा
  15. अमर आणि जयश्री ही नावे मिळून तयार होणारे मुलाचे नाव सुचवा

    उत्तर द्याहटवा
  16. राहुल आणि मोहिनी ही नावे मिळून तयार होणारे मुलाचे नाव सुचवा.

    उत्तर द्याहटवा
  17. प्रशांत आणि स्वीटी यांच्या नावावरुन तयार होणारी नावे

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची