उ आद्याक्षरावरून मुलांची नावे

उ आद्याक्षरावरून मुलांची नावे | u Marathi Baby Boy names by initial

उ आद्याक्षरावरून मुलांची नावे

उ आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - u] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
उ आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'u'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
उग्रसेनएक नृपविशेष
उज्ज्वलतेजस्वी, सुंदर, सोने, धवल, प्रकाशमान
उज्जयंत-
उत्कल-
उत्कर्षभरभराट, उन्नती
उत्पलकमळ (निळे)
उत्पलाक्षकमळासारखे डोळे असलेला
उत्तमश्रेष्ठ दर्जाचा
उत्तमौजा-
उत्तरविराट राजाचा पुत्र
उत्तंक-
उत्तानपादएक नृपविशेष
उपेंद्रविष्णू, कृष्ण
उदग्र-
उदधिसमुद्र
उदयप्राप्ती, उत्पत्ती, समृध्दी, एका पर्वताचे नाव, उगवणे
उदयकांत-
उदयनपरिणाम, फल, वत्सदेशाचा राजा
उदयभानूएक नृपविशेष
उद्यमप्रयत्न, निश्चय, उद्योग
उदयवीर-
उद्यानबगीचा
उद्यालक-
उदारात्माअत्यंत उदार
उदितउदय, प्रफुल्ल
उध्दवकृष्णाचा प्रधानमंत्री
उपमन्यूआनंद, एक प्राचीन ऋषिकुमार
उर्ध्वसेन-
उन्नत-
उन्मीलजागृती, विकास
उन्मेषउमलणे, तेज, ज्ञानप्रकाश, विकसणे
उठाव-
उपेन-
उपेश-
उमाकांत-
उमानाथपार्वतीपती
उमापतीपार्वतीपती
उमामहेशपार्वती आणि श्रीशंकर
उमाशंकर-
उमेदआशा
उमेदराय-
उमेशपार्वतीचा पती
उमेशचंद्र-
उमंगभावना, इच्छा, उर्मि, लाट, लहर
उर्मिल-
उर्मिलेश-
उरू-
उल्हासआनंद
उलूक-
उषाकांतउषेचा पती
उगम-
NAME-
NAME-
NAME-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे