Loading ...
/* Dont copy */

भ आद्याक्षरावरून मुलांची नावे

भ आद्याक्षरावरून मुलांची नावे | bh Marathi Baby Boy names by initial

भ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी


‘भ’ आद्याक्षरावरून मुलांची नावे

(भ आद्याक्षरावरून मुलांची नावे, bh Marathi Baby Boy names by initial) भ आद्याक्षराच्या मुलांची नावे, नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.


मुलांची नावे · मुलींची नावे · नावे शोधा


शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०२२
नावअर्थ
भगत
Name
एक थोर क्रांतिकारक
भगदत्त
Name
-
भगवान
Name
परमेश्वर
भगवंत
Name
परमेश्वर
भगीरथ
Name
एक थोर प्राचीन राजा, गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी
भद्रकाय
Name
उत्तम शरीराचा
भद्रा
Name
-
भद्रयू
Name
उत्तम आयुष्य लाभलेला
भद्रसेन
Name
ऋषभदेव व जयंती यांचा पुत्र
भरत
Name
दुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू, ’नाटयशास्त्र’ रचयिता मुनी
भर्तृहरी
Name
’शतकयत्र’ कर्ता राजा
भ्रमर
Name
भुंगा
भवदीप
Name
एका राजाचे नाव
भवभूती
Name
एक थोर संस्कृत नाटककार
भवानीशंकर
Name
पार्वती आणि शंकर
भवेश
Name
शंकर
भागवत
Name
-
भाग्य
Name
दैव, कल्याण, समृध्दी
भागीरथ
Name
-
भाग्येश
Name
थोर भाग्य असलेला
भानु
Name
सूर्य
भानुकेशर
Name
-
भानुदत्त
Name
सूर्याने दिलेला
भानुदास
Name
-
भानूसेन
Name
-
भारद्वाज
Name
भरताचा वंशज एका मुनीचे नावम, एका पक्षाचे नाव
भामा
Name
-
भार्गव
Name
परशुराम, तिरंदाज, वाल्मीकी, भॄगुकुलातील मुनी
भार्गवराम
Name
परशुराम
भारत
Name
हिंदुस्थान
भारतभूषण
Name
भारताचे भूषण
भारतेंदु
Name
-
भारवी
Name
’किरातार्जुनीय’ कर्ता कवी
भालचंद्र
Name
श्रीशंकर
भावन
Name
कल्पना, प्रत्यक्ष ज्ञान, स्मरण, सृष्टिकर्ता
भावानंद
Name
-
भास
Name
कल्पना, ’स्वप्नवासवदत्ता’ कर्ता कवी, कोंबडा
भास्कर
Name
सूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ
भीम
Name
एक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस
भीमसेन
Name
भीम
भीष्म
Name
पांडव पितामह
भीष्मा
Name
शंतनू आणि गंगेचा मुलगा
भीष्मक
Name
-
भुरिश्रवा
Name
-
भुवन
Name
घर
भुवनेश
Name
घराचा स्वामी
भुवनेश्वर
Name
-
भूतेश
Name
शंकर
भूप
Name
राजा, पहिला प्रहर
भूपत
Name
पृथ्वीपती
भूपती
Name
-
भूपराज
Name
-
भूपाल
Name
राजा, पहिला प्रहर
भूपेन
Name
राजा
भूपेश
Name
राजा
भूपेंद्र
Name
राजांचा इंद्र
भूषण
Name
अलंकार, एका कवीचे नाव
भूषा
Name
-
भृगू
Name
ब्रम्हापुत्र ऋषी, भृगुसंहिता
भैरव
Name
-
भावेश
Name
-
एकुन ६१ नावे

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्षज्ञहृ
श्रत्र

सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे /

विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची