श्र आद्याक्षरावरून मुलांची नावे

श्र आद्याक्षरावरून मुलांची नावे | shr Marathi Baby Boy names by initial

श्र आद्याक्षरावरून मुलांची नावे

श्र आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - shr] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
श्र आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'shr'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
श्रतायुध-
श्रध्दानंद-
श्रवणख्याती, एका नक्षत्राचे नाव, कला, रचना, रंग, वाडमय
श्रावणदशरथाहातून नकळत मारला गेलेला ऋषिपुत्र
श्रीसंपत्ती
श्रीकरश्रीविष्णू, लक्ष्मीचा कर
श्रीकंठश्रीशंकर
श्रीकांतश्रीविष्णू, लक्ष्मीचा पती
श्रीकृष्णवासुदेवाचा मुलगा
श्रीगणेश-
श्रीगोपाल-
श्रीतरु-
श्रीतेज-
श्रीदत्तलक्ष्मीनं दिलेला
श्रीधरश्रीविष्णू
श्रीधरव-
श्रीनाथश्रीविष्णू
श्रीनंदश्रीविष्णू
श्रीनिकेतश्रीचे निवासस्थान
श्रीनिवासश्रीचे निवासस्थान
श्रीनिधीश्रीचा साठा
श्रीपतश्रीविष्णू
श्रीपतीश्रीविष्णू, श्रीचा पती
श्रीपद्म-
श्रीपर्ण-
श्रीप्रकाश-
श्रीप्रसाद-
श्रीपाद-
श्रीपालश्रीचा पालनकर्ता
श्रीभूषण-
श्रीमल-
श्रीमान-
श्रीमुखश्रींचे मुख
श्रीमूर्तीश्रींची मूर्ती
श्रियाळएका पक्षाचे नाव
श्रीराजदौलतीचा राजा
श्रीरंगश्रीविष्णू
श्रीरामश्री रामचंद्र
श्रीवण-
श्रीवत्सश्रीविष्णूंचे एक नाव
श्रीवरश्रीविष्णू
श्रीवर्धन-
श्रीवल्लभश्रीविष्णू, लक्ष्मीचा प्रियकर
श्रीवास -
श्रीवास्तव-
श्रीश-
श्रीशैलएका पर्वताचे नाव
श्रीहर्षएका राजाचे नाव, विजयचंदाचा सभाकवी
श्रीहरी-
श्रुतऐकलेला
श्रुतकर्मा-
श्रुतकीर्तप्रसिध्द
श्रुतसेन-
श्रुतश्रवा-
श्रुतीकांत-
श्रेयसप्रशंसनीय, कल्याण, मोक्ष, रुपविशेष, अलंकार
श्रेयंशि-
श्रेयांशु-
श्रेयांस-
श्रृंगाल-
श्लोकस्तुतीपर पद्य


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे