Loading ...
/* Dont copy */

र आद्याक्षरावरून मुलांची नावे

र आद्याक्षरावरून मुलांची नावे | r Marathi Baby Boy names by initial

र अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी


‘र’ आद्याक्षरावरून मुलांची नावे

(र आद्याक्षरावरून मुलांची नावे, r Marathi Baby Boy names by initial) र आद्याक्षराच्या मुलांची नावे, नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.


मुलांची नावे · मुलींची नावे · नावे शोधा


शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०२३

(र आद्याक्षरावरून मुलांची एकुण १२२ नावे उपलब्ध आहेत)
नावअर्थ
रघू
Raghu
दिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथ
Raghunath
रघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदन
Raghunandan
रघूंचा पुत्र, श्रीराम
रघुवीर
Raghuveer
रघूंचा वीर, श्रीराम
रजत
Rajat
चांदी
रजनीकांत
Rajanikant
रात्रीचा नाथ, चंद्र
रजनीनाथ
Rajaninath
रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीपती
Rajanipati
रात्रीचा स्वामी, चंद्र
रजनीश
Name
रात्रीचा राजा, चंद्र
रणछोड
Name
श्रीकृष्णाचे नाव
रणजीत
Name
युद्धात जय मिळवणारा
रणधीर
Name
रणात धैर्याने लढणारा
रणवीर
Name
रणात शूर असणारा
रतन
Name
रत्न
रत्नकांत
Name
रत्नाचा नाथ
रतनकुमार
Name
-
रत्नकुंवर
Name
-
रत्नदीप
Name
तेज
रत्ननाभ
Name
-
रत्नपाणी
Name
-
रत्नाकर
Name
सागर
रत्नाकांत
Name
-
रतिकांत
Name
-
रतीश
Name
-
रतिंद्र
Name
रतीचा पती
रत्नेश
Name
रत्नांचा राजा
रथीन
Name
योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र
Name
लढवय्यांचा राजा
रधिक
Name
कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण
Name
आनंदविणारा, मदन
रमणीमोहन
Name
स्त्रीला आवडणारा
रमल
Name
-
रमाकांत
Name
श्रीविष्णु
रमेश
Name
रमेचा पती
रवी
Name
सूर्य
रविकिरण
Name
सूर्याचे किरण
रविकीर्ती
Name
सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
Name
-
रवितनय
Name
सूर्यफूल
रविनाथ
Name
सूर्यकांत
रविनंदन
Name
सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज
Name
सूर्यराज
रविरंजन
Name
सुर्याचे रंजन करणारा
रवीश
Name
-
रविश्वर
Name
-
रविशंकर
Name
-
रविशेखर
Name
ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू
Name
-
रवींद्र
Name
रवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ
Name
-
रवींदु
Name
-
रश्मिकांत
Name
प्रकाशकिरण
रश्मिन
Name
-
रसिक
Name
मर्मज्ञ, सुंदर
रसीला
Name
गुणग्राहक
राकेश
Name
पौर्णिमेचा चंद्र
राकेशचंद्र
Name
रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राकेशमोहन
Name
रात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र
राघव
Name
श्रीराम
राघवेंद्र
Name
राघवांचा इंद्र
राघू
Name
पोपट
राज
Name
-
राजकुमार
Name
राजपुत्र
राजकुंवर
Name
-
राजन
Name
राजा
राजनील
Name
एका रत्नाचे नाव
राज्यवर्धन
Name
राज्य वाढवणारा
राजशेखर
Name
’काव्यमीमांसा’ कार कवी
राजस
Name
लोभस
राजा
Name
-
राजाराम
Name
श्रीराम
राजीव
Name
पती, कमळ, हरीण, बगळा
राजीवलोचन
Name
कमळासारखे डोळे असलेला
राजू
Name
-
राजवीर
Name
-
राजेश
Name
राजांचा स्वामी (इंद्र)
राजेंद्र
Name
राजांचा स्वामी (इंद्र)
राजेंद्रनाथ
Name
राजांचा स्वामी (इंद्र)
राधाकृष्ण
Name
-
राधाकांत
Name
श्रीकृष्ण
राधामोहन
Name
-
राधारमण
Name
श्रीकृष्ण
राधेय
Name
-
राधेश्याम
Name
श्रीकृष्ण
राम
Name
सीतापती
रामकुमार
Name
-
रामकृष्ण
Name
एक थोर संत
रामचंद्र
Name
श्रीराम
रामदत्त
Name
श्रीरामानं दिलेला
रामदयाळ
Name
दयाळू
रामदास
Name
एका संताचे नाव
रामनाथ
Name
रामाचा स्वामी
रामनिवास
Name
श्रीरामाचं निवासस्थान
राममनोहर
Name
सुंदर श्रीराम
राममोहन
Name
भुरळ घालणारा श्रीराम
रामप्रसाद
Name
श्रीरामाचा पुत्र
रामलाल
Name
श्रीरामाचा पुत्र
रामानुज
Name
विशिष्टवादाचा जनक
रामानंद
Name
रामाचा आनंद
रामेश्वर
Name
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
रासबिहारी
Name
नृत्याचा राजा
राहुल
Name
गौतम बुध्दाचा पुत्र
रीतेश
Name
-
रुतुपर्ण
Name
एक प्राचीन राजा, ऋतूतीलं पान
रुद्र
Rudra
महादेव
रुपक
Rupak
रुपया, नाटक, चिन्ह
रुपकुमार
Rupkumar
-
रुपम
Rupam
-
रुपीन
Rupin
सौंदर्यवान
रुपेश
Rupesh
रुपाचा परमेश्वर
रुपेन्द्र
Rupendra
रुपाचा स्वामी
रोमित
Romit
रोमांचित
रोमेश
Romesh
-
रोहसेन
Rohsen
एका राजपुत्राचे नाव
रोहन
Rohan
आरुढ
रोही
Rohi
-
रोहित
Rohit
केशर, लाल
रोहिदास
Rohidas
हरिश्चंद्र राजाचा पुत्र
रोहिश
Rohish
-
रंगन
Rangan
रंगदार
रंगनाथ
Rangnath
श्रीकृष्ण
रंजन
Ranjan
संतुष्ट करणे, रक्तचंदन

आद्याक्षरावरून मुलांची नावे

अं
क्षज्ञहृ
श्रत्र

नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण



सर्व विभाग / सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे /
विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची