Loading ...

न आद्याक्षरावरून मुलांची नावे

न आद्याक्षरावरून मुलांची नावे | n Marathi Baby Boy names by initial

न आद्याक्षरावरून मुलांची नावे

न आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - n] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
न आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'n'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
नकुलचौथा पांडव, मुंगुस
नगीनरत्न
नगेंद्रपर्वतराज
नचिकेतयमधर्माकडून आत्म्याचे ज्ञान मिळवणारा ऋषिपुत्र, पवित्र अग्नी
नटराजअभिनेत्याचा अशीश
नटवरश्रीशंकर, श्रीकृष्ण
नटवरलाल-
नटेश्वर-
नथुरामएक नाव विशेष
नभआकाश, पाणी
नभाक-
नमितनम्र
नमिताभविनम्र
नयनडोळा
नरसिंहनृसिंह, मानवातला सिंह
नरहर (री)नरसिंह
नरेनराजा
नरेशराजांचा राजा
नरेंद्रराजा नल
नरेंद्रनाथराजांचा राजा
नरोत्तमपुरुषात उत्तम
नलिनकमळ, बगळा, पाणी
नलिनीकांत-
नवनाथनाथ संप्रदायातील नऊ नाथ
नवनीतसारांश
नवलआश्चर्य
नवीनआधुनिक, नवा
नवीनचंद्र -
नहुषययातीचा पिता
नागसर्प
नागनाथएका राजाचे नाव, शंकर
नागपाल-
नागार्जुनएका राजाचे नाव
नागराजनागांचा राजा
नागेशनागांचा राजा
नागेश्वरएका राजाचे नाव, शंकर
नागेंद्रनागांचा राजा
नाथ-
नामदेवएक थोर संत
नारददेवर्षी, ब्रम्हदेवाचा पुत्र
नारायणविष्णू
निकेतघर, घर असलेला
निकुंजलतामंडप
निखिलसंपूर्ण
निगमनिश्चय, वेद
निजस्वत:चा
नित्यअविनाशी, शाश्वत
नित्यानंदएका ऋषीचे नाव, नेहमी आनंदी असलेला
नितांतअत्यंत, विशेष
नितिननीतिमान
नितीशदेव
नितेश-
निनादध्वनी
निपुणतरबेज
निमिषफूल मिटण्याची क्रिया
नीरद-
नीरजदर्भ, कमळ, मोती,पाण्यात जन्मणारे
नीरदमेघ
निर्भयभीतीरहित
निर्मलस्वच्छ
निर्मलेंदुस्वच्छ चंद्र
निर्मोहीमोह नसलेला
नीरवशांत
निरामयशुध्द, पवित्र, पूर्ण, अमोघ
निरुपमअतुलनीय, नवीन
निरंकारआकाररहित
निरंजनकलंकरहित, शुध्द, भोळा, शंकर, पूजापात्र
निरंतरश्वाश्वत
निरांतसुख, शांती
नीलएका रत्नाचे नाव, नीळा
निलकंठशंकर, मोर, भ्रमर
नीलकांत-
नीलमणीएका रत्नाचे नाव/td>
नीलयएका पक्षाचे नाव
नीलरंगएका पक्षाचे नाव, नीळा
नीलवर्धन-
नीलाद्रीनीलगिरी
नीलांबरएका पक्षाचे नाव
निलीनअत्यंत नम्र
निलेशकृष्ण, निळ्या रंगाचा राजा
नीलेंद्रनिळ्या रंगाचा इंद्र
निवृत्तीसंयम असणारा, एका संताचे नाव, ज्ञानेश्वराचे बंधू
निश्चलन हलणारा
निशात-
निषादनिषददेशचा राजा, सूर ’नी’
निशानाथचंद्र
निशांतनिसर्ग
निशितलोखंड
निशिकांतचंद्र
निशीगंधएक फूल
निशितधारदार, तीक्ष्ण
निहारदव
निहाल-
निहारीकआकाशातील तेजसमूह
नृपेनराजा
नृपेंद्रराजांचा इंद्र
नृषद-
नृसिंहनरसिंह
नेमीचंद-
नंदकृष्णाचा पालकपिता
नंदकिशोरश्रीकृष्ण
नंदकुमारश्रीकृष्ण
नंदनआनंद देणारा, पुत्र, शिव, विष्णू
नंदलालश्रीकृष्ण
नंदविजय-
नंदू-
नमन-
एकुन 1234 नावे

आद्याक्षरावरून मुलांची नावे
अआइईउए
ओऔअंकखग
घचछजझट
ठडढतथद
धनपफबभ
मयरलवश
सहक्षज्ञऋहृ
श्रत्रऊ

सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे / अ

विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची