व आद्याक्षरावरून मुलांची नावे

व आद्याक्षरावरून मुलांची नावे | v Marathi Baby Boy names by initial

व आद्याक्षरावरून मुलांची नावे

व आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - v] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
व आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'v'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
वक्रतुंडश्रीगणेश
वज्र-
वज्रकिशोर-
वज्रनाभश्रीकृष्णाचं चक्र
वज्रपाणिज्याच्या हातात वज्र आहे असा
वज्रानंदवज्रभूमीचा आनंद
वज्रांगवज्रासारखे अंग असलेला
वत्स-
वत्सराज-
वत्सलप्रेमळ, स्नेह, एका राजाचे नाव
वनराजसिंह
वनमालीश्रीकृष्ण
व्योमचंद्र-
व्रजेश-
वरदविनायक, गणपती
वरदराजवर देणाऱ्यांचा राजा
वर्धनविपुलता
वर्धमानएका राजाचे नाव, सतत वाढणारा
वराह-
वराहमिहीर-
वरुणपर्जन्यदेव
वरुणराज-
वरेण्य-
वल्लभप्रियकर
वशिष्ठ-
वसूद्रव्य, संपत्ती, शिव
वसुदेवकृष्णाचा पिता
वसुभूतीएका राजाचे नाव
वसुमित्रएक शुंगवंशीय राजा, पृथ्वी
वसुराज-
वसुषेणकर्ण राजाचे मुळ नाव
वसंतएक ऋतू
वागीशवाणीचा परमेश्वर
वाचस्पतीबृहस्पती
वाडेश्वर-
वामनविष्णूचा अवतार, ’छोटा’
व्यासमहाभारतकार आदिकवी
वालचंद-
वाल्मीकिरामायणकर्ता ऋषी
वासराज-
वासवइंद्र
वासवदत्ताएक संस्कृत नायिका
वासुदेवश्रीकृष्ण
वासुमल-
विकर्ण-
विक्रमपराक्रम
विक्रमादित्यएक थोर सम्राट
विक्रांतअजिंक्य, जबर, बलवान
विकासप्रगती
विघ्नेश्वर-
विजययश
विद्येशविद्येचा स्वामी
विजयंताविजयी झालेला
विजयानंदविजयाचा आनंद
विजयेंद्रविजयाचा
विजेंद्र-
विठ्ठलपंढरपूरची अधिष्ठात्री देवता
विदुरधृतराष्ट्राचा ’भाऊ’
विद्युत-
विद्याचरणविद्येचा चरण (पाद)
विद्याचंद्रविद्वान व्यक्ती
विद्याधरश्रीगणेश
विद्यानंदविद्या हाच आनंद मानणारा
विद्यापतीविद्येचा ’पती’
विद्यारण्य-
विद्यासागरएका राजाचे नाव, ज्ञानी
विनत-
विनद-
विनम्रअतिशय नम्र
विनयनम्र
विनयन-
विनयसेन-
विनायकगणपती
विनीतनम्र
विनोदगंमत
विनोदकुमार-
विप्रदासब्राह्मणांचा सेवक
विपिनवन
विपुल-
विभववैभव
विभाकरसूर्य
विभासपहिला प्रहर
विभूत-
विभोर-
विमन्यु-
विमलेंदुनिर्मल चंद्र
वीरभद्रशंकराने स्वत:च्या जटेपासून निर्मिलेला
विराजशोभिवंत
वीरधवल-
वीरसेननिषध देशचा राजा, नल पिता
विरागयती
वीरेंद्रशूरांचा स्वामी (इंद्र)
विलासप्रेम, सौंदर्य
विलोचनशंकर
विवस्वतएका ऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता
विवस्वान-
विवेकसंयम
विवेकानंदएक नक्षत्र
विश्वनाथजगाचा नाथ
विश्वंभरजगाचा पालनकर्ता
विश्वामित्रमहर्षी, हरिश्चंद्राने याला स्वप्नात राज्य दिले
विश्वजीतजग जिंकणारा
विश्वमूर्तीजगाची प्रतिमा
विशाखदत्त’मुद्राराक्षस’ कर्ता कवी
विश्रामविश्रांती, आराम
विश्वसुह्रदजगाचा मित्र
विश्वात्माजगाची चेतना
विश्वामित्रएक सुप्रसिध्द ऋषी
विश्वासभरवसा
विश्वेशजगाचा मालक
विश्वेश्वरजगाचा मालक
विशालजगाची शोभा
विशोक-
विष्णूलक्ष्मीपती
विष्राप-
विहार-
विहंगपक्षी
विज्ञानानंद-
वेदचार आद्य ग्रंथ, ज्ञान
वेदप्रकाशवेदांचा प्रकाश
वेणुगोपालबासरी घेतलेला गोप, श्रीकृष्ण
वैकुंठनाथश्रीविष्णु
वैजनाथशंकर
वैनतेयगरुड
वैभवदौलत
व्योमआकाश
व्योमकेशशिव
व्योमेशआकाशाचा स्वामी (चंद्र, सूर्य)
वंदनअभिवादन
विंद-
वृदांवनकृष्ण, कृष्णाची नगरी
व्यंकटेशश्रीविष्णु
वीर-
वेदांत-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे