Loading ...
/* Dont copy */

प आद्याक्षरावरून मुलांची नावे

प आद्याक्षरावरून मुलांची नावे | p Marathi Baby Boy names by initial

‘प’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी


‘प’ आद्याक्षरावरून मुलांची नावे - (Marathi Baby Boy names by initial p) ‘प’ अक्षरावरून सुरूवात होणाऱ्या मुलांच्या नावांची यादी, नावांचे अर्थ आणि नावाचे इंग्रजी स्पेलिंग्ज.


शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१

नावअर्थ
पतंजली
Name
थोर संस्कृत पंडित
पद्म
Name
कमळ, हत्ती
पद्मकांता
Name
कमळाच्या कांतीचा
पद्मनयन
Name
कमळासारखे डोळे असलेला
पद्मनाभ
Name
श्रीविष्णु
पद्मपाणी
Name
ज्याच्या हातात कमळ आहे असा
पद्मराग
Name
माणिक
पद्मलोचन
Name
कमळासारखे डोळे असलेला
पद्माकर
Name
कमळांचा ताटवा
पद्माक्ष
Name
पद्मासारखे डोळे असलेला
पद्मेश
Name
पद्म्याचा स्वामी
पन्ना
Name
एक रत्नविशेष
पन्नालाल
Name
-
प्रकाश
Name
उजेड
प्रकीर्ती
Name
ख्याती
प्रचीत
Name
-
प्रजापती
Name
एका राजाचे नाव, ब्रम्हदेव, सृष्टीकर्ता, सूर्य
प्रद्युम्न
Name
कृष्ण व रुक्मिणी पुत्र
प्रद्योत
Name
उज्जयिनीचा राजा, वासवदत्तेचा पिता
प्रणत
Name
-
प्रणय
Name
मोक्ष, स्वीकार, प्रेम
प्रणव
Name
ओंकार
प्रणीत
Name
पवित्र अग्नी
पथिक
Name
-
प्रदीप
Name
-
प्रद्योत
Name
-
प्रताप
Name
पराक्रम, यश, शौर्य, तेज
प्रतीक
Name
मूर्ती
प्रत्यूष
Name
प्रभात
प्रतोष
Name
आनंद
प्रथित
Name
प्रख्यात
प्रथम
Name
पहिला
प्रथमेश
Name
गणपती
प्रदीप
Name
दिवा
प्रणीत
Name
अमलात आणलेले, पवित्र अग्नी
प्रफुल्ल
Name
उमललेला, टवटवीत, हसरा
प्रभव
Name
जन्म, अर्जुन, सृष्टिकर्ता
प्रभंजन
Name
झंझावात
प्रबुध्द
Name
अति बुध्दिमान
प्रबोध
Name
जागृत, ज्ञानी
प्रबोधन
Name
-
प्रभंजन
Name
वायुदेव, सोसाट्याचा वारा
प्रभाकर
Name
सूर्य
प्रभात
Name
प्रात:काळ
प्रभास
Name
सौंदर्य, कांती
प्रभाशंकर
Name
कांतीमय श्रीशंकर
प्रभुदास
Name
ईश्वराचा सेवक
परमहंस
Name
-
परमानंद
Name
मोक्षानंद, ब्रम्हानंद
परमेश
Name
सर्वश्रेष्ठ ईश्वर, यथार्थ, ज्ञानी
परमेश्वर
Name
-
प्रमोद
Name
आनंद
प्रल्हाद
Name
एक विष्णुभक्त
प्रवीण
Name
कुशल, तरबेज
परशुराम
Name
विष्णूचा सहावा अवतार, जमदग्नि रेणुका पुत्र
प्रशांत
Name
शांत, धीर गंभीर
पवन
Name
वायू
प्रसन्न
Name
निर्मळ, संतुष्ट, शांत, टवटवीत
प्रसन्नवदन
Name
प्रसन्न चेहऱ्याचा
प्रसाद
Name
कृपा, शांती, कल्याण, नैवेद्य
प्रज्ञेश
Name
बुद्धीचा देव, गणपती
पराग
Name
पूर्ण ज्ञानी, फुलातील केशर, चंदन
प्राजक्त
Name
-
प्राण
Name
जीव
पराशर
Name
एका ऋषीचे नाव, वशिष्ठांचा नातू
प्रीतम
Name
प्रिय
प्रितीश
Name
प्रीतीचा अधीश
परितोष
Name
संतोष, आवड
परिमल
Name
सुवास
परिमित
Name
पुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षित
Name
कसोटीस उतरलेला, अभिमन्यू पुत्र, जनमेजयाचा पिता, पारख झालेला
पारिजात
Name
-
प्राजक्त
Name
-
प्रियदर्शन
Name
-
प्रियरंजन
Name
-
प्रियवदन
Name
गोड चेहऱ्याचा
प्रियवंदन
Name
-
प्रियाल
Name
-
परेन
Name
एक नाव
प्रेम
Name
प्रीती
प्रेमकुमार
Name
प्रेमी
प्रेमनाथ
Name
प्रेमाचा स्वामी
प्रेमानंद
Name
प्रेम हाच आनंद मानणारा
प्राचीन
Name
-
प्रियंक
Name
आवडता
पुनीत
Name
पवित्र
पूर्णचंद्र
Name
पौर्णिमेचा चंद्र
पुरु
Name
विपुल, पराग
पुरुरवा
Name
-
पुरुषोत्तम
Name
नरश्रेष्ठ
पुष्कर
Name
कमळ, तलाव
पुष्पराज
Name
-
पुष्कराज
Name
-
पृथ
Name
ऋषिपुत्र, रौच्यमन्युपुत्र
पृथ्वीराज
Name
एका राजाचे नाव
पृथू
Name
वेन राजाचा पुत्र
प्रेमकिसन
Name
-
प्रेमजीत
Name
-
प्रेमल
Name
प्रेमळ
प्रेयस
Name
प्रिय
परेश
Name
ब्रम्हदेव, विष्णू, श्रेष्ठ
परंजय
Name
वरुण, शुध्द, शत्रुंना जिंकणारा
पल्लव
Name
पालवी, अंकुर
पलाश
Name
-
पशुपती
Name
-
पाणीनी
Name
आद्य संस्कृत व्याकरणकर्ता आचार्य
प्राणेश
Name
-
पार्थ
Name
अर्जुन
पारस
Name
-
पारसनाथ
Name
एक जैन तीर्थकर
पार्श्वनाथ
Name
जवळचा देव
पीनाक
Name
-
पिनाकिन
Name
शंकराचे नाव
पिनाष्ठित
Name
-
पियुष
Name
-
प्रियवदन
Name
-
प्रियवंद
Name
आवडेल असे बोलणारा
प्रियांक
Name
लाडका
पीतांबर
Name
रेशमी पिवळे वस्त्र
पिरोज
Name
शंकराचे नाव
पुण्य
Name
-
पुपुल
Name
-
पुष्पकांत
Name
पुष्पांचा स्वामी
पूर्णानंद
Name
-
पुष्पधन्वा
Name
-
पूषण
Name
-
पुष्पहास
Name
-
पुष्पसेन
Name
एक गंधर्व विशेष
पुष्पेंद्र
Name
फूलांचा इंद्र
पुष्य
Name
-
पुष्यमित्र
Name
शुंग वंशातील एका राजाचे नाव
पृथ्वीराज
Name
एक प्राचीन राजा, पृथ्वीचा पती
पोपटलाल
Name
-
पंकज
Name
कमळ, सारस पक्षी, चिखलात जन्मलेला
पंचम
Name
निपुण, सूर ’प’
पंडित
Name
विद्वान, चतुर, तरबेज
पंढरी
Name
पंढरपूर
पंढरीनाथ
Name
श्रीविठ्ठल
पांचल
Name
-
पांडुरंग
Name
-
पुंडरीक
Name
श्वेतकमल
पुंडलीक
Name
प्रसिध्द विठ्ठल भक्त
परम
Name
-
प्रणित
Name
-
एकुन 1234 नावे

आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्षज्ञहृ
श्रत्र

सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे /

विभाग -
नवीन जोडलेली नावे · सर्वोत्तम १०० नावे · आद्याक्षरावरून बाळाची नावे · विषयानुसार नावे · सुप्रसिद्ध व्यक्तींची नावे · मॉडर्न नावे · राशीनुसार बाळाची नावे · अक्षर संखेनुसार नावे · जुळ्या / तिळ्या बाळांसाठी नावे · टोपण नावे · नाव काय ठेवावे? · नावे शोधा

विषय -
बाळाची मराठी नावे · ह मुलांची नावे


सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची