त आद्याक्षरावरून मुलांची नावे

त आद्याक्षरावरून मुलांची नावे | t Marathi Baby Boy names by initial

त आद्याक्षरावरून मुलांची नावे

त आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - t] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
त आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 't'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
तथागतबुध्द, ज्ञानी, ऋषी
तनयपुत्र
तन्मयतल्लीन
तनुजपुत्र
तनुराग-
तपनसूर्य, सूर्यकान्त मणी
तपसतप
तपुजतनुपासून जन्मलेला
तमोमणी-
तमोनुद-
तरल-
तरंगलहर, लाट
तरुणताजा, युवक
ताज-
तानसेन-
तानाजीसुप्रसिध्द लढवय्या
तानूर-
त्यागराजएका ऋषीचे नाव
तारकानाथताऱ्यांचा राजा
तारकेश्वरतारकांचा स्वामी
ताराचंदरुपेरी तार
ताराचंद्र-
ताराधीशचंद्र, ताऱ्यांचा स्वामी
तारानाथ -
तारापद -
तिमीर -
तिलकश्रेष्ठ, कुमकुम, तिळवा वृक्ष
तुकारामएका संताचे नाव
तुषारसंतोष, शीतल, धुके, दव
तुषारकांत-
तुषाराद्री-
तुषारांशू-
तुळशीदासएक थोर संत, तुळशीचा सेवक
तृप्तीमित्र-
तेजप्रकाश
तेजकुमार-
तेजपालतेजाचा रक्षक
तेजराज-
तेजराम-
तेजसशोभा, प्रकाश, सोने
तेजोमय-
तेजःपुंजउत्साह
तेनालीराम-
तैनरेय-
तोताराम-
तोषसंतोष
तुंगारउंच, भव्य


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे