ल आद्याक्षरावरून मुलांची नावे

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे | l Marathi Baby Boy names by initial

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे

ल आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - l] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ल आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'l'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
लखन-
लखमल-
लखपती-
लतीक-
लतीफ-
ललतपहिला प्रहर
ललितविलासी, रमणीय, पहिला प्रहर
ललितकिशोर-
ललितकृष्ण-
ललितमोहन-
लवअंश, रामपुत्र, कुशचा जुळा बंधु
लक्ष्मणश्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा
लक्ष्मीकांतश्रीविष्णू
लक्ष्मीचंद-
लक्ष्मीचंद्रश्रीविष्णू
लक्ष्मीधरश्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू
लक्ष्मीनंदन-
लक्ष्मीविलास-
लालचंद-
लालचंद्र-
लीलाकिरण-
लीलाधरक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलानाथक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लीलेशक्रीडा करणाऱ्यांचा स्वामी
लूकमान-
लोककिरण-
लोकनाथलोकांचा स्वामी (नाथ)
लोकबंधुलोकांचा स्वामी
लोकरंजन-
लोकेशलोकांचा राजा
लोचनडोळा, दृष्टी
लोपेश-
लोभसमोहक
लोमपादअंगदेशचा राजा
लोमष-
लंबोदरगणेश
लऊकांत-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे