श आद्याक्षरावरून मुलांची नावे

श आद्याक्षरावरून मुलांची नावे | sh Marathi Baby Boy names by initial

श आद्याक्षरावरून मुलांची नावे

श आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - sh] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
श आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'sh'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
शक्ती-
शकार-
शकुनशुभाशुभ चिन्ह
शकुंतएका पक्षाचे नाव, मोर
शतपत्र-
शत्रुघ्नशत्रूंचा नाश करणारा, रामाचा कनिष्ठ बंधू
शत्रुजितशत्रुंवर विजय मिळवणारा
शत्रुंजयशत्रुंवर विजय मिळवणारा
शतानंदगौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
शबर-
शब्बीर-
शमीन्द्रइंद्रियांचे शमन करणारा, शंकर
शरदएक ऋतू विशेष
शरदच्चंद्रशरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
शर्देंदू-
शरश्चंद्र-
शशधरएका राजाचे नाव, चंद्र
शशांकचंद्र
शशीचंद्र
शशीकिरण-
शशिकांतचंद्र
शशिधरचंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शशिनचंद्र
शशीभूषण-
शशीमोहन-
शशिमुखचंद्रमुखी
शशिभूषणआभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
शशीश-
शशिशेखरचंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
शहाजी-
शानरुबाब
शाम-
शामकांत-
शामरावएक नाव विशेष
शामलाल-
शामसुंदर-
श्याम-
श्यामकांतश्यामलेचा पती
श्यामलाल-
श्यामसुंदरकृष्ण
शारद्वतएक कण्वशिष्य
शारद्वान-
शारदाचरण-
शारदापति-
शार्दूलश्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
शारंगचातक, मोर, हरीण, भ्रमर
शारंगदेवएका कवीचे नाव
शारंगधर-
शाल्व-
शालीननम्र
शाहूएक महाराज
शिघुपात-
शीतकिरण-
शीतभानू-
शीतांशथंड
शिनी-
शिबीउशीनर राजाचा उदार पुत्र
शिब्बू-
शिरीषएका फुलाचे नाव
शीलस्वभाव, सदाचार, सौंदर्य
शीलकुमार-
शिल्पकला, कौशल्य
शीलभद्र-
शीलाजीत-
शिलादित्यएका राजाचे नाव
शिवशंकर
शिवकुमार-
शिवमशुभ, उत्कर्ष, पाणी
शिवलाल-
शिवराजशुभाचा राजा
शिवरामशुभाचा राम
शिवंकरमंगलकारी देव
शिवाजीछत्रपती शिवाजी महाराज
शिवानंदएका ऋषीचे नाव
शिशिरदव
शिशुपालचेदि देशाचा राजा
शुक्र-
शुक्रदेव-
शुक्राचार्य-
शुक्लास्वच्छ, शुभ्र
शुकींद्र-
शुची-
शुद्धोदनगौतम बुध्दाचा पिता
शुभमतेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
शुभंकरमंगलदायक
शुभानन-
शुभ्रांशुशुभ्राचा किरण
शुभेंदूकल्याणकारक चंद्र
शूरसेनशूर
शेखरमुगुट, तुरा, गजरा, मोर
श्वेत-
शेष-
शेषधर-
शेषशायीविष्णू
शैलपर्वत
शैलेशपर्वतांचा स्वामी, हिमालय
शैलेंद्रहिमालय, पर्वतांचा इंद्र
शैलेश्वर-
शैशवबाल्य
शोणअत्रिकुलोत्पन्न राजा, कर्णपुत्र, एका नदीचे नाव
शोधनशुध्दीकरण, संशोधन
शोभनशोभिवंत, तेज
शोभित-
श्लोकस्तुतिपर प्रार्थना
शौनकएका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
शंकरश्रीशंकर
शंतनूभीष्मपिता, कुरुवंशीय राजा
शंभू-
शंभुनाथ-
शंभुराव-
शांतारामएक नाव विशेष
शांतिदूत-
शांतीलालशांतीपुत्र
शुभ-
शाहिद-
शौर्य-


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे