ग आद्याक्षरावरून मुलांची नावे

ग आद्याक्षरावरून मुलांची नावे | g Marathi Baby Boy names by initial

ग आद्याक्षरावरून मुलांची नावे

ग आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial - g] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.
ग आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'g'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नावअर्थ
गगनआकाश
गगनदीप-
गगनविहारीआकाशात संचार करणारा
गजपतीहत्तींचा स्वामी
गजवदनगणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजाननगणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजानंदहत्तींचा आनंद, गणपती
गजेंद्रहत्तींचा स्वामी
गदाधरश्रीविष्णू, हाती गदा असलेला
गणनाथगणांचा स्वामी, गणपती
गणनायकगणांचा स्वामी, गणपती
गणपतगणांचा मुख्य
गणपतीगणांचा स्वामी, गणपती
गणराजगणांचा मुख्य, गणपती
गणाधीशगणांचा मुख्य, गणपती
गणेशगणांचा मुख्य, गणपती
गभस्तिसूर्य
गर्जनाआरोळी
गवीश-
गहिनीनाथनाथपंथी एक थोर साधू
गार्ग्य-
गंधारएका नगरीचे नाव, सूर ’ग’
गिरीजात्मज-
गिरीजातनयगिरीजेचा मुलगा किंवा कार्तिकेय
गिरीजापतीश्रीशंकर
गिरीजाप्रसादपार्वतीचा अन्ग्रह
गिरीजासुतपार्वतीचा नंदन, गणपती/कार्तिकेय
गिरिधरकृष्ण
गिरीनाथपर्वतांचा राजा
गिरीराजपर्वतांचा राजा
गिरीलालपर्वतपुत्र
गिरीवरपर्वतश्रेष्ठ
गिरिव्रजमगध देशाची जुनी राजधानी
गिरीशपर्वतांचा स्वामी
गिरींद्रपर्वतांचा स्वामी
गिरेजा-
गीत-
गीतक-
गीतेशगीतांचा राजा
गुडाकेशनिद्रेला जिंकणारा, श्रीशंकर
गुणनिधीगुणांचा तेज
गुणप्रभागुणांचे तेज
गुणरत्नगुणांचा हिरा
गुणवर्धन-
गुणवंतगुणी
गुणाकारगुणांची खाण
गुणातीतगुणांच्या पलीकडील, परमेश्वर
गुणानाथगुणांचा स्वामी
गुणेशगुणांचा राजा
गुरुआचार्य
गुरुदत्तगुरुने दिलेला
गुरुदयाळदयाळू गुरु
गुरुदासगुरुचा सेवक
गुरुदीपगुरुचा दिवा
गुरुदेव-
गुरुनाथ-
गुरुनामगुरुचे नाव
गुरुमीतगुरुचा मित्र
गुलशनबगिचा
गुलाबएक फूल
गोकर्णशिवाचे अभिधान
गोकुळश्रीकृष्णाची कर्मभूमी
गोपाळगाईचे पालन करणारा, कृष्ण
गोपीकृष्णगोपींचा कृष्ण
गोपीचंदएक ख्यातनाम नृप
गोपीनाथगोपींचा स्वामी, श्रीकॄष्ण
गोपेश-
गोपेंद्र-
गोरखनाथनाथ संप्रदायातील एक थोर साधू
गोवर्धनएक सुप्रसिध्द प्राचीन पर्वत, कृष्ण
गोविंदश्रीकृष्ण
गौतमएक ऋषीविशेष, बुध्दाचं पहिलं नाव
गौरवमहत्त्व, आदर, सन्मान
गौरांगगौरवर्णी, सुप्रसिध्द बंगाली संताचं पहिलं नाव, शंकर
गौरीज-
गौरीपती-
गौरीशंकरहिमालयाचे सर्वोत्तम शिखर
गौरीहर-
गौरेश-
गंगाधरश्रीशंकर
गंगारामएक नाव
गंगाशंकर-
गंगासागर-
गंधर्व-
गंधेश्वर-
गांगेयगंगापुत्र भिष्मगुंजन
गुंजनगुणगुण
गुंजारगुणगुण


आद्याक्षरावरून मुलांची नावे
अं
क्ष ज्ञ हृ श्र त्र


सेवा सुविधा / बाळाची मराठी नावे