२ सप्टेंबर दिनविशेष

२ सप्टेंबर दिनविशेष - [2 September in History] दिनांक २ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२ सप्टेंबर दिनविशेष | 2 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ सप्टेंबर चे दिनविशेष


वि.स. खांडेकर / विष्णू सखाराम खांडेकर - (१९ जानेवारी १८८९ - २ सप्टेंबर १९७६) मराठी कादंबरीकार आणि लेखक. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.


शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
 • १९२०: महात्मा गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
 • १९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
 • १९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
 • १९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
 • १९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
 • १९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

जन्म / वाढदिवस / जयंती
२ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७७८: लुई बोनापार्टे (हॉलंडचे राजा, मृत्यु: २५ जुलै १८४६).
 • १८३८: लिलिउओकलानी (हवाईची राणी, मृत्यु: ११ नोव्हेंबर १९१७).
 • १८३८: भक्ति विनोद ठाकूर (भारतीय गुरु आणि तत्वज्ञ, मृत्यू: २३ जुन १९१४).
 • १८५३: विल्हेल्म ऑस्टवाल्ड (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: ४ एप्रिल १९३२).
 • १८७७: फ्रेडरिक सॉडी (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, मृत्यु: २२ सप्टेंबर १९५६).
 • १८८६: श्रीपाद महादेव माटे (मराठी साहित्यिक, मृत्यु: २५ डिसेंबर, १९५७).
 • १९२४: डॅनियेल अराप मुआ (केन्याचे राष्ट्राध्यक्ष).
 • १९३२: अर्नोल्ड ग्रीनबर्ग (स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग, मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२).
 • १९४१: साधना शिवदासानी ऊर्फ साधना (भारतीय चित्रपट अभिनेत्री, मृत्यु: २५ डिसेंबर २०१५).
 • १९४८: क्रिस्टा मॅकऑलिफ (अमेरिकेची अंतराळवीर, मृत्यु: २८ जानेवारी १९८६).
 • १९५२: जिमी कॉनोर्स (अमेरिकेचे टेनिस खेळाडू, मृत्यु: ९ सप्टेंबर, २००१).
 • १९५३: अहमद शाह मसूद (अफगाणिस्तानमधील एक लष्करी पुढारी, मृत्यु: ९ सप्टेंबर, २००१).
 • १९६४: किआनू रीव्ह्स (कॅनडाचा अभिनेता).
 • १९६५: पार्थो सेन गुप्ता (भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक).
 • १९६६: सलमा हायेक (मेक्सिकोची अभिनेत्री).
 • १९७१: पवन कल्याण (भारतीय अभिनेते आणि राजकारणी).
 • १९८१: क्रिस ट्रेमलेट (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
 • १९८८: इशांत शर्मा (भारतीय क्रिकेट खेळाडू).
 • १९८८: इश्मीत सिंह (भारतीय गायक, मृत्यू: २९ जुलै २००८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ४२१: कॉन्स्टान्शियस तिसरा (रोमन सम्राट, जन्म: ?).
 • १३९७: फ्रांसेस्को लांडिनी (इटालियन संगीतकार, जन्म: १३२५).
 • १५४०: दावित दुसरा (इथियोपियाचे सम्राट, जन्म: १९६).
 • १८२०: ज्यांगकिंग (चिनी सम्राट, जन्म: १३ नोव्हेंबर १७६०).
 • १८६५: विल्यम रोवन हॅमिल्टन (आयरिश गणितज्ञ, जन्म: ४ ऑगस्ट १८०५.
 • १९२१: अँथोनी फ्रांसिस लुकास (अमेरिकन उद्योगपती, जन्म: ९ सप्टेंबर १८५५).
 • १९३७: पिएर दि कूबर्तिन (अर्वाचीन ऑलिम्पिक खेळांचे जनक, जन्म: १ जानेवारी १८६३).
 • १९६०: डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर (वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक, जन्म: १८ नोव्हेंबर १८८४).
 • १९६४: फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस (पोर्तुगालचे १३वे राष्ट्राध्यक्ष, जन्म: १२ एप्रिल १८९४).
 • १९६९: हो चि मिन्ह (व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष, जन्म: १९ मे १८९०).
 • १९७३: जे.आर.आर. टॉल्कीन (इंग्लिश लेखक, जन्म: ९ फेब्रुवारी १९७३).
 • १९७६: वि.स. खांडेकर (ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक, जन्म: ११ जानेवारी १८९८).
 • १९७८: फ्रेड जी. मायर (अमेरिकन उद्योगपती, जन्म: २१ फेब्रुवारी १८८६).
 • १९९०: न. शे. पोहनेरकर (मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक, जन्म: ३ ऑक्टोबर १९०७).
 • १९९६: पॅडी क्लिफ्ट (झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू, जन्म: १२ जुलै १९५३).
 • १९९९: डी. डी. रेगे ( चित्रकार व लेखक, जन्म: १७ डिसेंबर १९११).
 • २००९: वाय.एस. राजशेखर रेड्डी (आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, जन्म: ८ जुलै १९४९).
 • २०११: श्रीनिवास खळे (मराठी संगीतकार, जन्म: ३० एप्रिल १९२६).
 • २०१४: गोपाल निमाजी वाहनवती (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: ७ मे १९४९).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.