१० सप्टेंबर दिनविशेष

१० सप्टेंबर दिनविशेष - [10 September in History] दिनांक १० सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१० सप्टेंबर दिनविशेष | 10 September in History

दिनांक १० सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


भक्ती बर्वे / भक्ती बर्वे इनामदार - (१० सप्टेंबर १९४८ - १२ फेब्रुवारी २००१) मराठी अभिनेत्री होत्या. पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे.


जागतिक दिवस
 • राष्ट्र दिन: जिब्राल्टर.
 • शिक्षक दिन: चीन.
ठळक घटना / घडामोडी
 • १८२३: सिमोन बॉलिव्हार पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
 • १९३९: दुसरे महायुद्ध: कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९५१: युनायटेड किंग्डमने इराणविरुद्ध आर्थिक निर्बंध लादले.
 • १९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
 • १९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • २१०: चिन शि ह्वांग, चिनी सम्राट.
 • १९६४: पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
 • १९७५: जॉर्ज पेजेट थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९८३: जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.