१५ सप्टेंबर दिनविशेष

१५ सप्टेंबर दिनविशेष - [15 September in History] दिनांक १५ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१५ सप्टेंबर दिनविशेष | 15 September in History

दिनांक १५ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - TEXT.


जागतिक दिवस
 • भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.
ठळक घटना / घडामोडी
 • १८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
 • १८३५: चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.
 • १९३५: भारतातील दून स्कूलची स्थापना.
 • १९३५: जर्मनी स्वस्तिक असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.
 • १९४७: आर.सी.ए. कंपनीने १२एक्स७ निर्वात नळीचे उत्पादन सुरू केले.
 • १९५९: निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाचा अमेरिकेला भेट देणारा पहिला नेता झाला.
 • १९८१: सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली.
 • १९९८: एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • ६६८: कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट.
 • १८५९: इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.
 • १९७३: गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.