१६ सप्टेंबर दिनविशेष

१६ सप्टेंबर दिनविशेष - [16 September in History] दिनांक १६ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१६ सप्टेंबर दिनविशेष | 16 September in History

दिनांक १६ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


नामदेव धोंडो महानोर / ना. धों. महानोर - (१६ सप्टेंबर १९४२ - हयात) मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.


जागतिक दिवस
 • सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिन
ठळक घटना / घडामोडी
 • १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
 • १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
 • २००७: इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले.
जन्म / वाढदिवस
 • १३८७: हेन्‍री पाचवा, इंग्लंडचा राजा.
 • १८७५: जेम्स सी. पेनी, अमेरिकन उद्योगपती.
 • १९१६: एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
 • १९४२: ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १७३६: गॅब्रिएल डॅनिएल फॅरनहाइट, पाऱ्याचा तापमापक तयार करणारा. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८२४: लुई अठरावा, फ्रान्सचा राजा.
 • १९८९: हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
 • १९९४: जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.