दिनांक २५ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
- जागतिक हृदय दिन.
- सेना दिन: मोझाम्बिक.
- जागतिक फार्मासिस्ट दिवस.
- १७८९: अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना नागरिकांचा हक्कनामा म्हणून ओळखले जाते.
- १९९९: अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन, रसायनशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. शर्मा आणि डॉ.पाल रत्नासामी यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
- १८८१: गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२२: बॅ. नाथ पै, स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ.
- १९२६: बाळ कोल्हटकर, अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९४६: बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४७: ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य
- १९६२: राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९९८: कमलाकर सारंग, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४: अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |