दिनांक ९ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
- प्रजासत्ताक दिन: उत्तर कोरिया (१९४८).
- स्वातंत्र्य दिन: ताजिकिस्तान (१९९१).
- १५४३: मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
- १७७६: अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.
- १९४५: दुसर्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
- १९८५: मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसर्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला.
- १९९४: सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
- २००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
- २१४: ऑरेलियन, रोमन सम्राट.
- १८५३: फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२२: हान्स जॉर्ज डेह्मेल्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४१: डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९६७: अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७४: विक्रम बत्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
- १९८६: जस्टिस चिभाभा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- ७०१: संत सर्जियस पहिला.
- १०८७: विल्यम पहिला, इंग्लंडचा राजा.
- १९७६: माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
- १९८५: पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- २००१: अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
- २०१०: वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |