१९ सप्टेंबर दिनविशेष

१९ सप्टेंबर दिनविशेष - [19 September in History] दिनांक १९ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१९ सप्टेंबर दिनविशेष | 19 September in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ सप्टेंबर चे दिनविशेष


प्रिया तेंडुलकर - (१९ ऑक्टोबर १९५४ - १९ सप्टेंबर २००२) प्रिया तेंडुलकर या मराठी भाषेतून ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.


शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०२१

जागतिक दिवस
१९ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • सेना दिन: चिली.
 • स्त्री मतदान हक्क दिन: न्यू झीलँड.
 • स्वातंत्र्य दिन: सेंट किट्स आणि नेव्हिस.

ठळक घटना / घडामोडी
१९ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८९३: न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
 • १८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
 • १९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
 • १९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
 • १९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
 • २०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
 • २००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
 • २००७: ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

जन्म / वाढदिवस / जयंती
१९ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ८६: अँटोनियस पायस (रोमन सम्राट, जन्म: ७ मार्च, इ.स. १६१).
 • १८६७: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर (मराठी चित्रकार, वेदाभ्यासक, जन्म: ३१ जुलै १९६८).
 • १९११: सर विल्यम गोल्डिंग (नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक, जन्म: १९ जून १९९३).
 • १९१७: अनंतराव कुलकर्णी (कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक, मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८).
 • १९५८: लकी अली (गायक, अभिनेते व गीतलेखक).
 • १९६५: सुनिता विल्यम (भारतीय - अमेरिकन अंतराळवीर).
 • १९७७: आकाश चोप्रा (भारतीय क्रिकेटपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१९ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७१०: ओले र्‍यॉमर (डॅनिश खगोलशास्त्रज्ञ, जन्म: २५ सप्टेंबर १६४४).
 • १८८१: जेम्स गारफील्ड (अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष, जन्म: १९ नोव्हेंबर १८३१).
 • १९२५: सर फ्रान्सिस डार्विन (इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक, जन्म: १६ ऑगस्ट १८४८).
 • १९३६: पंडित विष्णू नारायण भातखंडे (भारतीय संगीतकार, संगीतज्ञ, जन्म: १० ऑगस्ट १८६०).
 • १९६३: सर डेव्हिड लो (जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार, जन्म: ७ एप्रिल १८९१).
 • १९७०: जिमी हेंड्रिक्स (अमेरिकन संगीतकार, जन्म: २७ नोव्हेंबर १९४२).
 • १९८७: आयनार गेर्हार्डसन (नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान, जन्म: १० मे १८९७).
 • १९९२: ना. रा. शेंडे (साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, जन्म: ?).
 • २००१: अनंतराव दामले (प्रभात फिल्म कंपनीचे संचालक, जन्म: ?).
 • २००२: प्रिया तेंडुलकर (रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री, जन्म: १९ ऑक्टोबर १९५४).
 • २००४: दमयंती जोशी (सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, जन्म: ५ सप्टेंबर १९२८).
 • २००७: दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी (संगीतकार, जन्म: १५ नोव्हेंबर १९१७).

दिनविशेष        सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.