१९ ऑक्टोबर दिनविशेष

१९ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१९ ऑक्टोबर दिनविशेष | 19 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT


शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१९ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
१९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १२१६: इंग्लंडच्या राजा जॉनच्या मृत्युपश्चात त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी.
 • १४६६: थॉर्नचा तह.
 • १४६९: अरागॉनच्या राजा अरागॉनचे कास्तियाच्या इझाबेलाशी लग्न. यानंतर कास्तिया व अरागॉन राज्ये एकत्र होऊन स्पेनच्या राष्ट्राचा पाया घातला गेला.
 • १७८१: यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली.
 • १७८९: जॉन जेचा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी शपथविधी.
 • १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
 • १८१३: लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव.
 • १८८२: महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे निवेदन सादर केले.
 • १९१२: ऑट्टोमन साम्राज्यानेने त्रिपोली इटलीच्या हवाली केले.
 • १९२१: डॅल्लास, टेक्सास येथील लव्ह फील्ड विमानतळाचे उद्घाटन.
 • १९२१: पोर्तुगालच्या पंतप्रधान अँतोनियो ग्रान्होसह अनेक राजकारण्यांची लिस्बनमध्ये हत्या.
 • १९३३: जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.
 • १९३३: इथियोपियावर आक्रमण केल्याबद्दल लीग ऑफ नेशन्सने इटलीवर आर्थिक बंदी घातली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध- अमेरिकेच्या सैन्याचे फिलिपाईन्समध्ये आगमन.
 • १९५०: चीनने तिबेटच्या काम्डो शहर काबीज करून तिबेटवरील चढाई सुरू केली.
 • १९५०: चीनने यालु नदीपल्याड ५०,००० सैनिक पाठवून संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यावर चढाई केली.
 • १९५४: चो ओयूवर पहिली चढाई.

जन्म / वाढदिवस / जयंती
१९ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे


मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१९ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९३४: विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले.
 • १९३७: अर्नेस्ट रुदरफोर्ड, इंग्लिश अणुशास्त्रज्ञ.
 • १९९५: बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • २००२: मेहली मेहता, अमेरिकन यूथ सिंफनी ऑर्केस्ट्रा संचालक.
 • २००६: श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


1 टिप्पणी

 1. खूप उपयुक्त 🙏🙏
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.