Loading ...
/* Dont copy */

१९ ऑक्टोबरचा इतिहास

१९ ऑक्टोबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १९ ऑक्टोबरचा इतिहास.

१९ ऑक्टोबरचा इतिहास | October 19 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १९ ऑक्टोबरचा इतिहास पहा.


१९ सप्टेंबरचा इतिहास, प्रिया तेंडुलकर. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह | Priya Tendulkar. Photo by: MarathiMati Archive
१९ सप्टेंबरचा इतिहास, प्रिया तेंडुलकर. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

प्रिया तेंडुलकर - (१९ ऑक्टोबर १९५४ - १९ सप्टेंबर २००२) प्रिया तेंडुलकर या मराठी भाषेतून ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.


शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

१९ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • -

१९ ऑक्टोबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१९ ऑक्टोबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १२१६: इंग्लंडचे राजे जॉन यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या नऊ वर्षांचा मुलगा हेन्री यास राजेपदी बसविण्यात आले.
  • १४६६: थॉर्नचा तह.
  • १४६९: अरागॉनच्या राजा अरागॉनचे कास्तियाच्या इझाबेलाशी लग्न. यानंतर कास्तिया व अरागॉन राज्ये एकत्र होऊन स्पेनच्या राष्ट्राचा पाया घातला गेला.
  • १७८१: यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली.
  • १७८९: जॉन जेचा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी शपथविधी.
  • १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
  • १८१३: लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव.
  • १८८२: महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे निवेदन सादर केले.
  • १९१२: ऑट्टोमन साम्राज्यानेने त्रिपोली इटलीच्या हवाली केले.
  • १९२१: डॅल्लास, टेक्सास येथील लव्ह फील्ड विमानतळाचे उद्घाटन.
  • १९२१: पोर्तुगालच्या पंतप्रधान अँतोनियो ग्रान्होसह अनेक राजकारण्यांची लिस्बनमध्ये हत्या.
  • १९३३: जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.
  • १९३३: इथियोपियावर आक्रमण केल्याबद्दल लीग ऑफ नेशन्सने इटलीवर आर्थिक बंदी घातली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध- अमेरिकेच्या सैन्याचे फिलिपाईन्समध्ये आगमन.
  • १९५०: चीनने तिबेटच्या काम्डो शहर काबीज करून तिबेटवरील चढाई सुरू केली.
  • १९५०: चीनने यालु नदीपल्याड ५०,००० सैनिक पाठवून संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यावर चढाई केली.
  • १९५४: चो ओयूवर पहिली चढाई.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१९ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१९ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १९३४: विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले.
  • १९३७: अर्नेस्ट रुदरफोर्ड, इंग्लिश अणुशास्त्रज्ञ.
  • १९९५: बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • २००२: मेहली मेहता, अमेरिकन यूथ सिंफनी ऑर्केस्ट्रा संचालक.
  • २००६: श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री.

१९ ऑक्टोबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



ऑक्टोबर महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑक्टोबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / ऑक्टोबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची