इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ११ ऑक्टोबर चे दिनविशेष
तुकडोजी महाराज - (३० एप्रिल १९०९ - ११ ऑक्टोबर १९६८) माणिक बंडोजी इंगळे अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून ओळखले जाते.
जागतिक दिवस
- आंतरराष्ट्रीय कन्या दिवस
ठळक घटना / घडामोडी
- २००२: फिनलंडच्या व्हंटा शहरातील शॉपिंग मॉलमध्ये बॉम्बहल्ला. ७ ठार.
जन्म / वाढदिवस
- १६७१: फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १७३८: आर्थर फिलिप, न्यू साउथ वेल्सचा शासक.
- १८९९: आर्थर ऑक्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२६: जॉन ड्यूझ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२: अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.
- १९४३: कीथ बॉइस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५६: निकानोर दुआर्ते फ्रुतोस, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६२: फिल न्यूपोर्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
- १३०३: पोप बोनिफेस आठवा.
- १३४७: लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- १८८९: जेम्स प्रेस्कॉट जूल, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६८: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
दिनविशेष ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |