२२ ऑक्टोबर दिनविशेष

२१ ऑक्टोबर दिनविशेष - [21 October in History] दिनांक २१ ऑक्टोबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२२ ऑक्टोबर दिनविशेष | 22 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ ऑक्टोबर चे दिनविशेष


नारायण सीताराम फडके / ना. सी. फडके - (४ ऑगस्ट १८९४ - २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ना. सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
२२ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १८३६: सॅम ह्युस्टन टेक्सासच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १८७७: ब्लँटायर खाण दुर्घटनेत स्कॉटलंडमध्ये २०७ ठार.
 • १९४३: दुसरे महायुद्ध- रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या कॅसेल शहरावर तुफान बॉम्बफेक केली. १०,००० ठार, १,५०,०० बेघर.
 • १९५३: लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९६०: मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९८१: पॅरिस-ल्यॉन टी.जी.व्ही. सेवा सुरू झाली.
 • २००८: भारताच्या चंद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण.

जन्म / वाढदिवस / जयंती
२२ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९००: अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी.
 • ११९७: जुंतोकू, जपानी सम्राट.
 • १५११: एरास्मस राइनहोल्ड, जर्मन गणितज्ञ.
 • १६८८: नादिर शाह पर्शियाचा सम्राट.
 • १६८९: होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
 • १७७०: थॉमस सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८२१: कॉलिस पॉटर हंटिंग्टन, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
 • १८७०: इव्हान बुनिन, रशियन लेखक.
 • १८८१: क्लिंटन डेव्हिसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९१३: बाओ दाइ, व्हियेतनामचा सम्राट.
 • १९१९: डोरिस लेसिंग, इंग्लिश लेखक.
 • १९३९: होआकिम चिसानो, मोझांबिकचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६८: शॅगी, जमैकाचा संगीतकार.
 • १९७८: ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२२ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३८३: फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १७७९: रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश.
 • १९३३: विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष.
 • १९७८: प्रा. ना. सी. फडके, मराठी लेखक.
 • १९९१: ग. म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक.
 • १९२८: अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.