७ ऑक्टोबर दिनविशेष

७ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ ऑक्टोबर चे दिनविशेष.
७ ऑक्टोबर दिनविशेष | 7 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT.


शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
७ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • इ.स.पू. ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
 • २००१: सप्टेंबर ११च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
 • २००३: विशेष निवडणुकांद्वारे कॅलिफोर्नियातील जनतेने राज्यपाल ग्रे डेव्हिसची हकालपट्टी केली व आर्नोल्ड श्वार्झनेगरला राज्यपालपदी नेमले.
 • २००४: कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानूकने राज्यत्याग केला.

जन्म / वाढदिवस / जयंती
७ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १४७१: फ्रेडरिक पहिला, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
 • १७४१: चार्ल्स तेरावा, स्वीडनचा राजा.
 • १८८५: नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८८: हेन्री ए. वॉलेस, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
 • १९००: हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
 • १९०७: प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
 • १९१२: फर्नान्डो बेलाउंदे टेरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३१: बिशप डेसमंड टुटु, दक्षिण आफ्रिकेचा बिशप.
 • १९३९: हॅरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
 • १९५२: व्लादिमिर पुतिन, रशियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५२: ग्रॅहाम यॅलप, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७८: झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९८४: सलमान बट्ट, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
७ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ३३६: पोप मार्क.
 • ९२९: साधा चार्ल्स, फ्रांसचा राजा.
 • १७०८: गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
 • १७९२: जॉर्ज मेसन, अमेरिकन मुत्सद्दी.
 • १९१९: आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.